Police Bharti 2023, Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2023 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 244
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 244
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsभारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsतोक्ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आदळ होते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsएक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8दिवसात पूर्ण करतात जर 4 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsखालीलपैकी शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा?
समाजाची सेवा करणारा,
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमृत्यूवर विजय मिळवणारा?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsआंध्रप्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsमहाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points0.16/4.8=?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points15+25+45+$ =115तर $=?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsराष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsहु वेअर दशुध्दराज हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsशिवडी न्हावोशेवा हा सागरी पण कोणत्या दोन शहरांमध्ये जातो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points2021 मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsहरी घरी कोण येऊन गेले सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsखालीलपैकी कशास वैश्विक द्रावण म्हणून ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsअफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsभारतीय दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points10 रुपये डझन दराने खरेदी केलेल्या केळी प्रत्येकी सव्वा रुपये विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsमहाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsएका कुरणांमध्ये गाई व गुरांची संख्या 24 आहे. त्यांच्या पायाची संख्या 84 आहे तर कुरणा मध्ये किती गाई आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsऊर्जेचा राखीव साठा म्हणून कसा ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points35 च्या पुढील 15 सम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमहाराष्ट्राचे मार्टिन्यू तर कोण?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsमहाराष्ट्राचे मार्टिन्यू तर कोण?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsइंडियन प्रीमियर लीग 2021 चे विजेतेपद कोणी जिंकले होते?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsआर्यनमॅन या स्पर्धेत खालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार दिसून येत नाही?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsशरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना….. असे म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points40 सेंटीमीटर लांबीचा एक याप्रमाणे बारा मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsभारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsलेट मी से इट नाऊ . पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsत्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points2021 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरण्यात आलेला होता?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsतंबाखू मध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी समाज जागृती केली या विधानातील वाक्य प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsसचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 .00 वाजता बरोबर लावले होते. घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11.00 वाजता वेळ कोणती दाखवेल?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsऔरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points18 बिस्किटाचा 1 पुडा याप्रमाणे.3636 बिस्किटांचे किती पुढे तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsमहिला त्या मिरवणुकीत…. झाल्या. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points7,4,0,2 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsभारताची मध्यवर्ती बँक कोणती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsभिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृतिदिन पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsआहे या क्रियापदाचे भविष्य काळाचा रूप कोणते होईल?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsसमजा कारला ८ चाके आहेत आणि रिक्षाला 6 चाकी आहेत तर मोटर सायकल ला किती चाकी असतील?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsसन 2021 मध्ये टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारात पदक मिळाले नाही?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsविमानाला जहाज म्हटले जहाजाला बैलगाडी म्हटले बैलगाडीला रिक्षा म्हटले तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsराज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points16 या संख्येचा घन किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsआज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsएकच चौरसाची परिमिती 60 सेंटिमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ सेमी असेल?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsतपोवन मनोरंजन रजोगुण हे कोणत्या संधीचे उदाहरणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsगाईचे……,
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsसतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावते तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsपाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsएक वस्तू 9000 रुपयांना विकली असता शेकडा 10 तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points3 अजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsदीपक दक्षिणेकडे गेला नंतर दोनदा त्याच्या डावीकडे वळला. नंतर उजवीकडे वळून चालू लागला. तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमालवाहतूक वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान किती वर्षाची अट आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsआज रोजी राजू सुनील व अरुणा. यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points9800 रुपये चौघांमध्ये 2,3,4,5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsएका अष्व शक्ती म्हणजे किती वॅट?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsजर आज सोमवार आहे तर 61 वादिवस कोणता वार?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points18.834 +818.34-?=618.43
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points729 चे घनमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsत्याला थंडी वाजते उद्देश ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsगुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात विधेय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsधुवाधार पडला या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखलबत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsपुल्लिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsखालीलपैकी गुण विशेषण कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsत्याला थंडी वाजते या वाक्यातील करता कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsउपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsमृत्युंजय पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsसमानार्थी शब्द सांगा भुंगा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsखालीलपैकी देशी किंवा देशज शब्द कोणता,
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsखालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsआता त्याने हट्ट सोडवा. या वाक्य वाक्याचा प्रकार सांग.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsतुलना करता येणार नाही असा यासाठी एकच शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsफयताराम या गोंडी शब्दाला मराठीत काय म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsतुरिंग या मीडिया भाषेतील पिकाला मराठीत काय म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsगोंडी भाषेत कांदा या शब्दाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता सामासिक शब्द समाहार द्वंद्व समासात आढळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsपुढीलपैकी अपूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsसंस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत आले आहेत त्या शब्दांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsपुढील शब्दातील उपसर्गघटित शब्द लिहा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points‘क्षय’ हा रोग कशामुळे होतो?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsपंधराव्या लोकसभा निवडणुकीनुसार भारतात अनुसूचित जातीसाठी किती मतदारसंघ राखीव आहेत?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsसन 1836 साली दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsएका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsचार क्रमवार समसंख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
महत्वाच्या लिंक :
-
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
-
पोलिस भरती सराव पेपर सोडवा (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3