Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 176
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 176
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsघड्याळात 4:30 वाजले आहेत तर मिनिट काटा पूर्व दिशा दाखवतो तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points‘द सीक्रेट’ या पुस्तकाचे मूळ लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points‘नागालँड’ या राज्याची राजधानी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsयशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsड्युरॅंड रेषा …….या दोन देशातील सर्व दर्शवते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsलांडग्याला ससा म्हटले, सशाला वाघ म्हटले, वाघाला साप म्हटले, सापाला सिंह म्हटले तर सरपटणारा प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsगणेश हा सुनील पेक्षा उंच आहे. परंतु रमेश पेक्षा कमी उंच आहे. सुनील हा सचिन पेक्षा उंच आहे, परंतु सचिन हा प्रवीण पेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालील समसंबंध ओळखा.
B : D : : C : ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsएका रांगेत पप्पू पुढून 12 आहे तर स्वप्निल पाठीमागून 15 आहे स्वप्निल पप्पू च्या पुढे उभा आहे दोघांमध्ये 3 मुले असतील तर रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points14 सेमी लांबी व 8 सेमी रुंदी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsतोफेतून शत्रूवर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात 105 किमी अंतर तोडतो तर गोळ्याचा वेग प्रतिसेकंद किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsएका मिनिटात एका रिकाम्या टाकीचा 2/7 भाग पाण्याने भरला जातो. तर ती पूर्ण टाकी भरण्यास किती मिनिटे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsमुलांच्या रांगेत उजवीकडून सातव्या क्रमांकावर तर डावीकडून चौथ्या क्रमांकावर धनजी उभा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsआज शुक्रवार आहे गेल्या आठवड्यातील गुरुवारी 25 मे ही तारीख होती तर पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख असेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालील समुहातील विसंगत शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsबटाट्याला गुलाब म्हटले, गुलाबाला आंबा म्हटले, आंब्याला गुळ म्हटले, आणि गुळाला गवत म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील ………हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsसमुद्रात खडकावर बांधलेला मुरुड – जंजिरा हा किल्ला जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsएका व्यक्तीने 2500 रुपयाची कर्ज पाच हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हत्या पेक्षा 50 रुपयांनी जास्त होता तर पहिला हप्ता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points60 चौसेमी क्षेत्रफळ असलेल्या त्रिकोणाची उंची 8 सेमी आहे तर त्याचा पाया किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsमरियाना गर्ता जगातील सर्वात खोल गर्ता ………….महासागरात आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsभारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsराज्यसभा हे जरी स्थायी सभागृह असले तरी राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाल …….वर्ष असतो.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsसतीची चाल कायद्याने खालीलपैकी कोणी बंद केली?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsबांगलादेशची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ खालीलपैकी कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points…….. या मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points‘ड’ जीवनसत्त्वाच्या भावामुळे लहान मुलांना कोणता आजार संभवतो?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष……..
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points‘उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsपुढीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points‘मुलांनो तात्काळ बाहेर जा.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points‘आपण येता का फिरायला?’ या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points‘क्षणभंगुर बाब’ या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points‘मुत्सदी’ या शब्दासाठी योग्य विशेषण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points‘बसला’ या शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points‘मी कादंबरी लिहीन.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsChoose the correct word to fill in the blank.
He told me that he…….. land me 5 rupees.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsWhich meaning is the best explanation for the given idiom.
To turn a blind eye.’
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsFind the odd man out.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsChoose the correct tense form.
The funds ……..by the prime minister.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsChoose the correct tense.
‘I visit my town to every weekend.’
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsChoose the correct word to fill in the blank.
You……. to help him.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsWrite the appropriate verb form of ‘meeting…’
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsChoose the appropriate antonym of…
Arrival….
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsIdentify the kind of sentence.
Load the truck with those pipes.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsWhich of the following can only be used in the singular?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3