Police Bharti 2023, Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2023 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 239
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 239
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points30…..25….5…..150 या उदाहरणातील रिकाम्या जागी पर्यायांमधील कोणत्या चिन्हाचा गट अनुक्रमे वापरल्यास हे विधान सत्य ठरेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsअ हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर ब हा तीस दिवसात त काम संपवतो. जर अ ने आठ दिवस काम केले व तो काम सोडून गेला.तर काम ब किती दिवसात संपेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsएका आयताची परिमिती 54 सेमी आहे व त्याची लांबी 15 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsएका पुस्तकाचा 5/9 व वीस पाने वाचून झाल्यावर 76 पाने वाचायची शिल्लक राहतील तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने होती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsजनावरांच्या एका करतात 24 सोडून सर्व गाई.30 सोडून सर्व म्हशी. उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर त्या कळपात एकूण किती बकऱ्या?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsपानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे,?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsखालीलपैकी संख्या मधील विसंगत संख्यांची जोडी ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsएका करंडीतील पेरूचे 8 किंवा याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात तर करंडी कमीत कमी किती पेरू असतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsएका शर्टची छापील किंमत 850 रुपये आहे छापील किमतीवर प्रथम शेकडा 20% नंतर शेकडा 15% अशा क्रमाने सूट देऊन विकला तर शर्टाची विक्रीची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी मसावीच्या 12 पट असून लसावी व मसावी यांची बेरीज.195 आहे जर त्या संख्या पैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsजर 60²+32² =X²तर X= किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsएका चौरसाची बाजू शेकडा 20 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points2 वर्षे मुदतीत 800 रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज हे 500 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याज अपेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsतीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरी संख्येच्या तिप्पट आहे. जर त्या तीन संख्यांची सरासरी 35 असल्यास पहिली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsएक रेल्वे ताशी 60 किमी वेगाने धावताना 72 सेकंदात किती अंतर कापेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsएका नेम बाजार स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व नियम चुकल्यास मिळाल्यापैकी एक गुण कमी होतो. एकोणवीस प्रयत्न एका स्पर्धकांनी केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्या चे किती नियम बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsसंपत रावांनी एक गाय एक म्हैस एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले त्यांच्या किमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे तर त्या म्हशीची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points10,1000,20,…….
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत 897 म्हणजे कश्मीर सिमला 9745 म्हणजेच सिमला केरळ उटी 568 म्हणजे दार्जिलिंग कश्मीर तर ऊटी शिमला कश्मीर यासाठी कोणता सांगते तालुका वापराल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points123,2346,3456,4566,?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती तर पंधरा वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsदर साल दर शेकडा 5% रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज सांगा,?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsएका रकमेची 18 वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points1996 ची सुरुवात सोमवारने झाली तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsएक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तर तेच काम 15 माणसे किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points5 गाई व 4 म्हशी यांची किंमत सारखी आहे तर तीन गाई व पाच म्हशी यांची एकूण किंमत 18500 रुपये आहे तर प्रत्येक गाईची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsदोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsपहिल्या दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20 टक्के व 50 टक्के ने जास्त आहेत तर त्या पहिल्या दोन संख्येचे प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points12 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे असून त्यामधील 8 मुलांचे सरासरी वय 16 वर्षे आहे तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsदोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsगोडवा या शब्दाचा प्रकार सांगा?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsउंबराचे फुल म्हणजेच?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsपोपट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points…… किती उंच मनोरा हा ,केवलप्रयोगी अव्यय कोणते
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsपरंतु बाकी ही उभयान्वय त्याचे काय सूचित करतात?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsदेव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsमराठीत कोणती विभक्ती प्रत्ययविरहीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsखारट शब्दाची जात कोणती?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsवाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsआसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsपक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsखालीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsतो नेहमीच उशिरा येतो या वाक्यातील काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsराजहंस या नावाने स्त्रीलिंगी रूप कोणते होईल?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsघोडा या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsयापैकी कोणते सर्वनाम नाही?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsएखाद्या व्यक्तीच्या नदीच्या किंवा पर्वताच्या नावाला …. असे म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsप्रजा या शब्दाचा समानार्थी शब्द….
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsयापैकी विशेषण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsवाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक म्हणजे चे……
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsक्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच…..होय,
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsअखंड क्रिया दर्शविणाऱ्या कालवाचक शब्दांना….. क्रियाविशेषण अव्यय म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsपाऊस सतत कोसळत होता क्रियाविशेषण अव्यय प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsक्रियेचे विशेषण….. असते.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsसमुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsखालीलपैकी कारण बोधक अव्यय ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsविभक्तीचे एकुण ….. प्रकार पडतात,
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsवडा या शब्दाचे लिंग बदला?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsगवळी या शब्दाचे लिंग बदला?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsबालमित्र हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsखालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsवाक्याचे…. विभाग पडतात,
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsवाक्यातील उद्देश म्हणजे… असते.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsगुरु अक्षराची…… मात्र असते,
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsप्राचीन काळातील पहिला पाळीव प्राणी कोणता?
Correct
Incorrect
प्राचीन काळातील पहिला पाळीव प्राणी कोणता
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsशेतीचा शोध कोणत्या युगात लागला?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी मौर्य काळात रचलेला ग्रंथ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsजगातील सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsराष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsरामसर यादीतील सर्वात लहान आकाराचे क्षेत्र कोणते?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsखालीलपैकी कोणता पर्याय योग्यरित्या जुळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsरत्नागिरी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsलो.टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालील नमूद कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsविनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsरत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsचंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा…. शी संबंधित होता,
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsभारतातील…… या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते,
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsहत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsनिवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमहाराष्ट्रात 36 जिल्हे आहे मात्र जिल्हा परिषदा….. आहेत,
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsखालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात नाही?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsकृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणाहून होतो?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsचेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsटोक्यो ओलंपिक 2020 मध्ये भारताला खालीलपैकी कोणत्या खेळात पदक मिळाले नाही?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsचंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsमराठी भाषेत सध्या एकूण किती व्यंजने आहेत?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsखालील शब्दसमूहात न बसणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsदोन अंकी संख्या मध्ये दोन अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsखालील प्रश्नातील विजोड पद ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsएम एच 52 हा नोंदणी क्रमांक असणारे वाहन…… ठिकाणचे आहे,
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsशिकाऊ पर्वण्याची वैधता….. महिने असते,
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsअनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 points85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsखालीलपैकी शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsदोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 143 आहे तर त्या दोन विषम संख्या मध्ये असलेली समसंख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ौौ??
Correct
Incorrect
महत्वाच्या लिंक :
-
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
-
पोलिस भरती सराव पेपर सोडवा (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3