Police Bharti 2022, Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2022 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 234
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 234
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsएका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 256 चौरस सेंटीमीटर आहे तर त्याची बाजू किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsरामपूर गावातील 2209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व 1300 स्त्रियांनी मतदान केले तर त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 points9:29::11:?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points1,2,3,4 प्रियंका प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsएक रेल्वे ताशी 60 किमी वेगाने धावते तर बहात्तर सेकंदात किती किमी अंतर कापेल ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsअजयला परीक्षेतील 5 विषयात 80,68,82,56,74, असे गुण मिळाले तर अजय सरासरी किती गुण मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points6पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7पुरुष आणि 12मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण काम करतील?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points100:29::96?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsप्रश्नार्थक चिन्हाच्या जागी अचूक संख्या कोणती?
1,2,3,6,9,18,27,54,?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsदहावीच्या वर्गात 160 मुलांपैकी 40 टक्के मुलं पास झाली त्यांना पास झालेल्या मुलांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points25 .75 .100 या संख्यांचा मसावी काढा?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsपुढील संख्येचे वर्गमूळ काढा.2401
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points9+9×9-9÷9=…?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsएका रेडिओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोटा होतो तर रेडिओचे मूळ किंमत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsएका रकमेची सरळ व्याजाने तीन वर्षाची रास 628 रुपये व पाच वर्षांनी रास 662रुपये होते तर ती रक्कम कोणती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points3मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल 3मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points1 ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल,?
17,21,26,32,39,?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points121 चा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsपुढील संख्येचे वर्गमूळ काढा?
2401.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points36 किमी प्रति तास म्हणजे किती मी .से?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points50 मीटर लांबीच्या कापडातून रोज पाच मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsएक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास भरलेली टाकी किती तास रिकामी होईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsएका चादरीची किंमत 40 रुपये आहे याप्रमाणे 2800 रुपयांमध्ये किती चादरी येतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsसर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsदोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 7:4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्षे आहे तर लहान भावाचे वय काय?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएक मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsसिंह .छावा ,घोडा.?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsसुजाता दोन बहीण व एक भाऊ आहे भावाचे नाव समीर आहे तर समीरला बहीण किती?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsएका संख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsनामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजेच……
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsमिहान प्रकल्पाचे ठिकान……
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsसोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsवाक्यात नामाऐवजी येणारे शब्द म्हणजेच……,
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsशिपाई कडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsफिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsएकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsबीड जिल्ह्यातील शिक्षणाचे माहेरघर असलेला तालुका कोणता,
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsएका रांगेत त्याचा मधल्या मुलांकचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsगंगा ही पवित्र नदी आहे यामध्ये गंगा या शब्दाची जात ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsथुंबा हे उपग्रह क्षेपण केंद्र भारतातील…. राज्याच्या किनाऱ्यावर आहे,
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsखालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsतारापूर पावर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsराज्यसभेचा सभापती कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsएका व्यवहारात 7200 रुपये नफा अ ब क आणि ला .2:3:4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsखालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsवाक्याचा अर्थ पूर्ण व क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजेच?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsदुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा होत अस काटा यांच्या किती वेळा काटकोन येईल?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points10 ग्रॅम तीळाची पुडी याप्रमाणे 15 किलो तिळाच्या किती पुढे होतील?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsअवकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsखालीलपैकी ओलंपिक 2021 मध्ये खालीलपैकी एकही पदक जिंकलेली नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsमहाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 32 आहे जर त्या संख्येपैकी एका संख्येची चार पट बरोबर 72 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsएकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना…. म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsइंग्लंड.: अटलांटिक महासागर: ग्रीस:?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsकुचीपुडी हा कोणत्या राज्याचा लोक नृत्य प्रकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsमुलगा हे कोणते नाम आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsगांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsशेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले,
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsसंपूर्ण परिजिवीव वनस्पतीं कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsभारताचे जल पुरुष म्हणून कोणास ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमराठी भाषेत एकूण किती रस आहेत,
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsकार्बनचा अनुअंक किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsअतिशय क्रोधवा चीड या भावनेतून निर्माण होणारा रस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsकेलेले उपकार जो जाणत नाही असा………
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsकुतुब मिनार ची उंची किती मीटर आहे,
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points90 मधून 9 किती वेळा वजा करता येतील?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsअलहिलाल या वर्तमानपत्र कोणी सुरु केले होते?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points0.6,24,60,120?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsमराठवाडातील ऊसतोड मजुरांचा जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsमराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsसन 2011 मध्ये जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsपंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsपॅरालिंपिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsमहाराष्ट्राचा राज्य पशु कोणता?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsभरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsलवलीना बोरगोहेण कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsराधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsभारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsययाती या कादंबरीचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsऔदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsशीख धर्माची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या अनुच्छेद कलमामध्ये विस्तृत आहेत?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दगड अग्निजन्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsहितवादी या वृत्तपत्राचे जनक कोण?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points2003 ला महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री खालीलपैकी कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsयामधील सर्वनाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsवस्तूच्या किंवा प्राण्याच्या नामास….असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsभारताच्या महिला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू हे कितवे राष्ट्रपती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsराहूही विद्यापीठ यांनी विकसित केलेली सोयाबीनची एक जात?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsकापूस उत्पादनात प्रथम क्रमांक वर असलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsमराठवाड्यातील गंगा नदी असे कोणत्या नदीस संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsगोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणाहून होतो?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points5 जी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsयापैकी कोणत्या वाक्यात पूर्ण भूतकाळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsकुंडलकुलन. परमाणु ऊर्जा प्रकल्प स्थानिक इतर राज्यात स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsयापैकी वेगळा प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsयापैकी कोणत्या जिल्ह्यात कंकालेश्वर मंदिर आहे?
Correct
Incorrect
महत्वाच्या लिंक :
-
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
-
पोलिस भरती सराव पेपर सोडवा (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3