Police Bharti 2022, Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2022 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 224
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 224
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsभारताच्या लोकसभेची 16 वी निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points250 रुपये किमतीची वस्तू तीनशे रुपये अस विकली यात किती टक्के फायदा झाला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या प्रत्येक वर्षी दहा टक्केवारी वाढते जर त्या गावाची लोकसंख्या वर्ष 2000 मध्ये 4000 असेल तर 2000 यावर्षी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsराजाचा पगार दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढतो, जर राजाचा पगार वर्ष 2012 मध्ये 20000 आहे. तर वर्ष 2014 मध्ये पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या,
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsA वB आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे.5 वर्षांनी त्यांचे वयाचे गुणोत्तर.4: 3 होईल तरी A तीन वर्षांपूर्वी चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsजनी चे वय शिवाच्या वयापेक्षा 7 वर्षांनी अधिक आहे शिवाचे वय रेवतीच्या वयाच्या निमपट आहे. रेवतीचे वय तीस वर्ष आहे तर जनीचे वय काय?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsपेन 10 रुपयास विकल्यामुळे जेवढा नफा होतो त्याच्या एवढाच तोटा तो पेन 6 रुपयात विकल्यामुळे होतो तर त्या पेनची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsएका दुकानदाराने एक वस्तू 500 विकली. त्याला त्यात 25 टक्के फायदा झाला तर त्याला एकूण किती फायदा झाला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsएक काम 7 माणसे 4 तास करतात. काम करून 30 दिवसात संपवतात तर तेच काम 6माणसे पाच तास काम करून किती दिवसात संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsसंसदेची कायमस्वरूपी सभागृह कोणते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमाहिती तंत्रज्ञान कायद्याचे कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच रद्दबादल ठरवले,
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsमंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कोणास जबाबदार असतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsअखिल भारतीय सेवा निर्माण करणारा अधिकार कोणाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsमिहान हा प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय योगा दिन कोण केव्हा साजरा करण्यात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points0.8 / 4 = ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points1/9 ची तीन पट करा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या दरवर्षी 7.5 टक्क्यांनी वाढते व त्या गावची आजची लोकसंख्या 73,960 आहे तर गावची दोन वर्षांपूर्वीची लोकसंख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points175 व 50 यांचा लसावी काढा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येस 99 ने पूर्ण भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsजिल्हा परिषदेच्या सदस्य करिता किमान वयोमर्यादा किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points15, 25, 40 ,75 ने भाग जाणारी खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsसंविधानातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsजर 75 रुपयांना 15 सफरचंद मिळतात तर 75 सफरचंद किती रुपयांना मिळतील?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsएका चौरसाची प्रत्येक बाजू 18 सेमी असेल तर अनुक्रमे त्याचे क्षेत्रफळ व परिमिती किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsबेटी बचाव बेटी पढाव अभियानाची ब्रँड अँबेसिडर कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsकिरण हा एका टोकाकडे ………असतो.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsमयूर कडे काही मोर व हरणे आहेत त्यांच्या डोक्याची संख्या 48 आहे त्यांच्या पायाची संख्या 142 आहे तर मयूर कडे हरणे व मोर किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsताशी 144 किमी वेगाने जाणारी रेल्वे एका खांबास 5 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती मीटर असेल?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsचंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsपंचशील तत्वाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsएका शाळेतील 20 टक्के विद्यार्थी म्हणजेच 17 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत तर शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsत्या संख्येचे 80 टक्के किती होतील जी 90 ची अर्धी आहे?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsगावात कोतवालाची नेमणूक कोण करतो?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsसलमानला सात तारीख पेढे खूप आवडतात.
या वाक्यातील ‘सातारी’ शब्दाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsमराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points‘नवरा’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsया यावर्षी झालेली सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points‘अनिल’ या शब्दाचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsमराठी भाषेचे पाणीनी म्हणून कोणत प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsखालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
एकाच अवतारावर श्रद्धा असलेले….
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsसर्व शिक्षा अभियान हे ………साठी भारतातील कार्यक्रमांपैकी एक आहे.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsशेकिंग मिनिरेट्स कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsकोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य बनले जाते?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsभारतीय संविधानात किती भाषा स्वीकारल्या गेल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsप्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.
खेळाडूंच्या कामगिरीनुसार मानधन…….. करण्यात येईल.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsवाळवंट या शब्दाचे सामान्य रूप ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points‘अरण्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते नृत्य हे रामायण आणि महाभारताची दृश्य दर्शवते?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 points‘गिद्दा’ हे लोकप्रिय भारताच्या कोणत्या राज्याचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी निवडा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsजगातील सर्वात लांब नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsकागदाचा शोध कोणत्या देशात लागला?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsखालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखालीलपैकी वचनाची योग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsसूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsवर्धमान महावीरांच्या आईचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points‘गाय चारा खाते.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsखालीलपैकी कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsखालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsथेरुकुथू हा…….. चा कलाप्रकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsकोणते भारतीय स्मारक ट्विटरवर पदार्पण करणारे जगातील प्रथम ऐतिहासिक स्मारक बनले?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालील म्हण पूर्ण करा.
मऊ सापडले म्हणून……..खणू नये.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsभारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsखालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्रात आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsमालिकेतील रिकामी जागा भरा.
3,…..,21,45,93
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsपोलीस निरीक्षकास किती स्टार असतात?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsराज्य गुन्हे अन्वेषण विभाग ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsभारतात पंचायती राज प्रणाली ही…….. प्रणाली आहे.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points‘विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsपांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsपुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
तहांच्या अटींचा तर्जुमा…..
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsखालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्मारक महाराष्ट्रात नाही?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsमहाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsभारताच्या राष्ट्रपती द्वारे राज्यसभेत किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीची तरतूद देण्यात आलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsनागालँड या राज्याची राजधानी कोणती,
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य अपूर्ण भविष्य काळाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsदेशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे,
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsदेशातील पहिला आणि विद्युत प्रकल्प कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsपुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय निवडा.
शिक्षकांनी सीमाला इतकी खराब अक्षर का काढले असे विचारतात ते म्हणाले, की तिचे पेन बिघडले आहे. तेव्हा शिक्षक म्हणाले……
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsजगातील सर्वात मोठा प्रवाळ भीत्तीका कोणत्या देशांमध्ये आढळते?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsसन 2020 मध्ये संत नामदेव महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsपेटीएम चे संस्थापक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsखालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsपोलिसांनी चोर पकडला.या वाक्याचा प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsपुढील शब्दाचा समास ओळखा.
सहपरिवार :-
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsशेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणत्या गटातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsबुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points‘अभियोग’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शहराला ‘भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार’ म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsभारताची पूर्व पश्चिम लांबी किती किमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून संख्या पूर्ण करा.
3,4,10,33,136,685,…?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsखालीलपैकी कशा संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात?
Correct
Incorrect
महत्वाच्या लिंक :
-
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
-
पोलिस भरती सराव पेपर सोडवा (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3