Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 62
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 62
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका आयताची परिमिती 54 सेमी आहे व त्यांची लांबी 15 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका आयताकृती बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 30 मी व 25 मी आहे त्या बागेसभोवती आतून 3.5 मी रुंदीचा रस्ता आहे तर रस्ता सोडून बागेचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका आयताची लांबी ही रुंदीच्या अडीच पट असून त्याची परिमिती 98 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका आयताची लांबी ही रुंदीच्या अडीच पट आहे व त्याची परिमिती 252 सेमी आहे तर त्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका आयताकृती सभागृहाची लांबी 24 मी व रुंदी 15 मी आहे तर 60 सेमी बाजू असलेल्या एकूण किती चौरसाकृती लाद्या त्या सभागृहाच्या जमिनीवर बसवाव्या लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका आयताकृती सभागृहाची लांबी 25 मी व रुंदी 12 मी आहे तर 25 सेमी बाजू असलेल्या किती चौरसाकृतीला लाद्या त्या सभागृहाच्या जमिनीवर बसविण्यास लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका आयताची लांबी 18 सेमी असून त्याची परिमिती 64 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका आयताची परिमिती 80 सेमी असून त्यांची रुंदी 16 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका आयताकृती बागेची लांबी ही रुंदीचा तिप्पट आहे जर त्या बागेसभोवती चार पदरी कुंपण घालण्यासाठी 4800 मीटर लांबीची तार लागत असेल तर त्या बागेची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points50 मे व 30 मी आकाराच्या आयताकृती बागेसभोवती असून कडेने 2.5 मी रुंदीचा रस्ता आहे तर रस्ता सोडून बागेचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points30 मी लांबी व 15 मी रुंद असलेल्या एका जलतरण तलावाभोवती कडेने 2.5 मी रुंदीचा रस्ता आहे तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका समभुज चौकोनाची परिमिती 68 सेमी असून त्याचा एक कर्ण 16 सेमी आहे तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू अनुक्रमे 15 सेमी व 17 सेमी आहेत व त्याचे क्षेत्रफळ 160 चौ सेमी आहे तर त्याची लंब उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका समभुज चौकोनाची परिमिती 52 सेमी असून त्याचा एक कर्ण 10 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका समभुज चौकोनाचे कर्ण 18 सेमी व 24 सेमी आहेत तर त्याची परिमिती किती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका समलंब चौकोनांच्या समांतर बाजू अनुक्रमे 12 सेमी व 18 सेमी आहेत व त्याचे क्षेत्रफळ 135 चौसेमी असल्यास त्याची लंब उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 216 चौ सेमी असून त्याची लंब उंची 6 सेमी आहे जर समांतर रेषे पैकी एका रेषेची लांबी 32 सेमी असल्यास समांतर रेषांपैकी दुसरी बाजू किती लांबीची असेल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 96 चौ सेमी असून त्याचा पाया 16 सेमी आहे तर त्याची लंब उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका घनाचे पृष्ठफळ 294 चौ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका घनाचे घनफळ 729 घन सेमी असल्यास त्याचे पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points10 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points5 मीटर बाजू असलेले दोन घन त्यांच्या पृष्ठांच्या बाजूंवर जोडून तयार झालेल्या नवीन खोक्याचे पृष्ठफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदोन घनांच्या घनफळांचे गुणोत्तर 1:8 असल्यास त्याच्या पृष्ठफळांचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका घनाचे पृष्ठफळ 384 चौ सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका घनाचे पृष्ठफळ 726 चौ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?
Correct
Incorrect