Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 159
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 159
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsभारतात आशियातील सर्वात मोठा सौर प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsएका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या 7/3 कुठ आहे तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsदर साल दर शेकडा 13 टक्के दराने 2200 रू मुद्दलाची 3630 रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points8.6346 या संख्येत उजवीकडील 6 ची किंमत डावीकडील 6 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsसहा वेळा बेल एकाच वेळी वाचतात आता या सहा बिल अनुक्रमे 2,4,6,8,10,12, सेकंद या अंतराने वाचतात तर तीस मिनिटांच्या कालावधीमध्ये या सहा बेला किती वेळा एकत्र वाजतील?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points10 रुपये दर्शनी किमतीच्या शेअर बाजार भाव 125 रुपये असताना.,1275 रुपये खर्च करून आणि शेकडा 2% प्रमाणे दलाली देऊन सर्वसाधारण शेअर विकत घेतले तर किती शेअर घेतले.?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points15 लिटर मिश्रणात 40 टक्के अल्कोहोल आहे तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points72 . 60 आणि 96 चा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsप्रयोगाचे मुख्य प्रकार किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points9:25 तर 49 😕
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsरस्त्याच्या कडेला वीस खांब आहेत दोन खांबातील अंतर दोन मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsभारतात… या महिन्यात रस्ते व सुरक्षा सप्ताह पाळला जातो,
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points1899 मध्ये…… यांनी राष्ट्रभक्त समुह स्थापन केला,
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points……हा दिवस उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस आहे,
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points……हे भारतातील सर्वात लांब धरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 points………………… हे वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर होय.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsमध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान……………… खिंड आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsजेतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला युरेनियम देणारी अरेवा कंपनी कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsपश्चिम महाराष्ट्रातील………………….. जिल्ह्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsलोह व ॲल्युमिनियम चे प्रमाण कोणत्या मृदेत जास्त असते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsमहाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsलातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला कोणी बांधला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमहाराष्ट्रात इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी लेणी सापडत नाही?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsमध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsसंजय गांधी नॅशनल पार्क…………….. येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर…………………. ताऱ्याचे चिन्ह आहे.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsअवर्षणप्रवण स्थिती पाहता सामाजिक वनीकरणातून महत्वपूर्ण असलेले फळझाड……………..?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsमहाराष्ट्राची उपराजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsभारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsबहामनी राज्याची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points‘The police caught the gang of robbers’.
State which type of noun is the word ‘gang’.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points‘Brother- in -law’ choose the plural form of the word.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsShe is the…………………. hard working girl of the class.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsTaj Mahal is……………… than Usha Kiran.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsChoose the sentence in which noun is used as an adjective.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsसूर्यफूल ही……………….. वनस्पती आहे.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsगॅस्ट्रो पाजा वर्गातील गोगलगायीचे कवच………………व्हाॅवने बनलेले असत.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsअन्नपदार्थाची ऊर्जा………………… या परिमाणात मोजली जाते.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsपहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनित करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsकोणत्या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा भारत सरकारने बहाल केला?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsयुनेस्कोने कोणत्या विद्यापीठात जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिला?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsभिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही……………….. पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsजमशेदपूर हे औद्योगिक शहर………………. या नदीवर वसले आहे.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsभारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsMy friend was addicted……………. drinking.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsI always emphasize……………….. grammar.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsMy mother has fondess………………. Children.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsपित्त हे………………… अवयवात तयार होते.
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3