Police Bharti 2022, Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2022 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 221
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 221
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsजिल्ह्यातील कोणता तालुका केज मतदार संघ आणि परळी मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात विभागला गेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमुख्यमंत्री हा कोणाकडे आपला राजीनामा देत असतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsभाऊ बहिणी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsसईने8 कागद चाळीस मिनिटात टाईप केले तर 21 कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsदुचाकी सायकलीची किंमत 500 रुपये आहे तर दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती सूट मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsअकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsफुलांना सुगंध नसतो . यामध्ये फुलांना या शब्दाची विभक्ती ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsपूर्वा भिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsशूर शिपाई होता या वाक्यातील शूर काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsएका सांकेतिक लिपि मध्येDON=33 ,BOAT=38 तर BOX=?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsजिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsराजनला एकच बहीण आहे. राजांच्या भाचीच्या मामीची आई ती राजांची कोण?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsडॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsडोळे हे जुलमी गडे. रोखुनी मज पाहू नका. वाक्यातील काव्यरस ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsउंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points0.1 * 0.2 * 0.3 =?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsचिकू साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsट्रॅफिक सिग्नल वर चालू बंद होणारा पिवळा लाईट दिसला तर काय करावे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points8,10,12 सेमी बाजू असणाऱ्या त्रिकोणाची अर्ध परिमिती काढा?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points2/9 या अपूर्णांकात 1/9 या अपूर्णांकाची दुप्पट किती वेळा मिळवल्यास बेरीज 2 येईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points7402-1425-896=?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points4*3*7 या संख्येला 11 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक असेल?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points48 व 72 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points4 व 160 यांचा लसावी काढा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points1280 रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा वीस तोटा आला तर ती साडी किती रुपयाला विकली असावी?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points78 चा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsशिपाई या वाक्या चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsदसादशे 5 दराने 5000 रुपयाचे 9 वर्षाचे सरळव्याज काढा?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsएका त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज अनुक्रमे 40 अंश, 60 अंश व * आहे. तर * ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsअकोला जिल्ह्यातील सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsदर सेकंदाला 2 किमी अंतर कापणारे विमान चाळीस मिनिटात किती अंतर कापेल?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsएकक स्थानी तीन हा अंक असलेल्या किती मूळ संख्या एक ते तीस संख्या दरम्यान आहेत,
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points6,080 रुपयाचा मोबाईल 12% तोट्याने विकल्यास विक्री किंमत किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsप्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsनऊ हजार सेकंद म्हणजे किती तास?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points13,18,24,31,……….
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?
13,27,42,58,75,…….
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points2021 ला ओलंपिक गेम कोणत्या शहरात झाले?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsअकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsधोकादायकरीत्या वाहन चालविणे हे भा.द वि . च्या कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे,?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsपांढरे स्वच्छ दात मुखास अशोभा देतात. या वाक्यातील उद्देश ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsभारतरत्न पुरस्कार मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsअकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsसमानार्थी शब्द सांगा अवनी.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsपंचकोनाच्या सर्वांतर्गत कोणाची बेरीज…… अंश असते,
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points0.125=?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsकपिल देव छान खेळत होता. काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsराजू अभ्यास कर. वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsबोलणारा या शब्दातील मुळ धातु कोणता?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsग्रह: गुरु:तारा:?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsआमचे सरित सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. हे विधान कोणत्या वाक्य प्रकारात येते?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsकोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला होता?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points300 मीटर लांबीची आगगाडी एका खांबाला 24 सेकंदात ओलांडते तर तीच आघाडी 450 मीटर लांबीचा पूल किती वेळात ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsसहलीस जाताना कराड जवळ उजाडले. प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsती मूळ धनराशी कोणती तिचे 6 टक्के वार्षिक दराप्रमाणे दोन वर्षाचे साधारण व्याज 900 रुपये होईल?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsमानवी शरीरात सर्वात जास्त प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points45000 रुपये रकमेची तीन वर्ष मुदतीत 13500 सरळव्याज होते तर व्याजदर किती?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsमहाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी…….. होय.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsसंत जनाबाई यांची समाधी……… येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsकोलेरू आणि पुलिकत ही सरोवरे कोणत्या राज्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsभारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा तासांनी…….. पुढे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsनाम किंवा सर्वनामाचे रोप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsइग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsसुद्धा जवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. दोघीची मिळून 28 रुपये होतात तर सुद्धा जवळ मेगा अपेक्षा किती रुपये जास्त आहेत?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsभारताच्या राष्ट्रीय ध्वजातील तीन रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे असतील?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsभारताची मध्यवर्ती बँक कोणती?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsसम्राट अकबराची कबर खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsमहाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points‘नाथ सागर’ हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsआम्ही या सर्व नामाच्या प्रकार सांगा?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points‘लगीनघाई’ शब्दसमूहास योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 points‘सुपारी देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points80,40, 20, 10?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करा.
गळ्यात ……..आणि पोटात काळ असू नये.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsअकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा तयार कधी झाला?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsरिकामी जागा भरा.
‘रात्र ………आहे.’
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsघड्याळात दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळ ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
कुत्रा हाल न खाणे :-
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsभारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsदिलेल्या शब्दास पर्यायी शब्द ओळखा.
सरकार :-
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsएक संख्या व तिचे वर्गमूळ यांचा गुणाकार 27 आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 points‘तो’ हे काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsपारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points‘आई बाप’ हा शब्दप्रयोग कोणत्या समासाचा प्रकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 points‘नागपूरची संत्री’ हे कोणते विशेषण आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 points21,19,16,12?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsमोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsक्रम वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsसंयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsकाळवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 points‘गड आला पण सिंह गेला.’ हे……….उपवाक्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 points‘तो अभ्यास करत असेल.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points‘आज कार्यालय बंद आहे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsभारतीय पहिले संघटित व जुने स्टॉक एक्सचेंज कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsसुधारित कमाल जमीनधारना कायदा केव्हा अंमलात आला?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 points………. येथे मंगल पांडे मी 29 मार्च 1857 रोजी पहिली गोळी झाडली.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsखालीलपैकी कोणता रंग प्राथमिक रंग नाही?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3