पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 216
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 216
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsभारताच्या कोणत्या राज्यातील भागल्पुरी सिल्क प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ‘मानवधर्मसभा’ या संस्थेचे संस्थापक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 points‘डोळ्यावर कातडे ओढणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsखालीलपैकी वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थाची अयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsजे भारतीय उत्पादन ……….असतात अशा उत्पादनांना इकोमार्ग दिला जातो.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते वाक्य रीती वर्तमान काळातील नाही?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsपुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
ग्रंथात मागाहून घातलेला मजकूर…..
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsतंजावर, त्रिची आणि मदुराई ही तीन ठिकाणी कोणत्या राज्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsमालिकेतील रिकामी जागा भरा.
A,M,B,N,C,O,….P,E
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points……. हे बचत कर्त्यांकडून कर्जदारांना भांडवल / निधी हस्तांतरण सुलभ करते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsजागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ………रोजी साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsएक बाक आणि एक स्टूल यांची किंमत 1525 रुपये आहे. बाका पेक्षा स्थूल 425 रुपयांनी स्वस्त आहे तर दोन बाकांची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsएका रेषाखंडाला काढता येणाऱ्या जास्तीत जास्त दुभाजकांची व लंबदुभाजकांची संख्या अनुक्रमे किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsदोन परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsउत्तर व आग्नेय या देशातील कोणाच्या पूरक कोणाचे माप किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsभारताचे सर्वात तरुण पंतप्रधान खालीलपैकी कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points‘तो नेहमीच उशिरा येतो.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsखालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते भारतातील बायोस्फियर रिझर्व नाही?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsमालिकेतील रिकामी जागा भरा.
2 , 5 , ……, 41 ,74
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points‘कोल्हा काकडीला राजी.’ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points‘सुधारक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsअमृत ही संस्था आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्य करते. AMRUT म्हणजेच…..
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा महाराष्ट्राच्या सीमा लागत नाही.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsभारतात केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points‘सावळा वर बरा गौरवधूला.’
या काळातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsभारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून मूलभूत कर्तव्यांची संकल्पना घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsसायमन कमिशनच्या निषेध हादरम्यान घातक जखमी झालेल्या स्वातंत्र्यसेनानी चे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsजर IS = 56 , NICE= 62, YOU = 122 तर KNOW = ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsपुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
जिंकण्याची दुर्दैवी इच्छा असलेला….
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsभारताच्या पहिल्या आर्किटेक संशोधन केंद्राचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsप्रसिद्ध पर्यावरणवादी सलीम अली हे खालीलपैकी कोणत्या संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsउत्तर प्रदेशचा राज्यपक्षी कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points‘ओवाळणे’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsपुढील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
आग रामेश्वरी…….
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points‘लोणार’ सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsसंघभद्रा आणि भीमा नद्या ……..च्या उपनद्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points2 * 8 * 4 = 173 , 7 * 6 * 4 = 653,
8 * 3 * 2 = ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsखालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsक्रोध या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsभारतीय संविधानाचे पहिले परिशिष्ट………. शी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsप्रश्न दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा.
अंगात वारी शिरणे :-
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याला आतापर्यंत दोन महिला मुख्यमंत्री मिळाल्या होत्या?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsभारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsराष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कोठे स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखालील शब्दाचा समास प्रकार ओळखा.
पंचवटी :-
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsवर्गातील मुलं एका ओळीमध्ये उभी आहेत जर एक मुलगी दोन्ही टोकांकडून 19 व्या क्रमांकावर असेल तर वर्गामध्ये किती मुलं आहेत?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points14 च्या सर्व अवयवांचा मध्य किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsफासा फेकताना, समसंख्या मिळण्याची संभाव्यता काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsसरासरी काढा.
21,29,37,45,53,61
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.
3,7,11,16,19,23
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsवेगळा बाहेर काढा.
2,4,10,17,26,37,50
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsसेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट भारतात कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsडी एन ए फिंगर प्रिंटरचे केंद्र येथे स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsभारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsअतिनील किरणे……… द्वारे शोषली जातात.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsभारतात वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती कोण होती?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsजंगल सफरीसाठी प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणता?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते योग्यरीत्या जोडलेले नाही.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsपश्चिम महाराष्ट्राचे कोकण कशाला म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsमहाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsभारतातील पहिला हत्ती पार्क कोठे स्थापन करणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते युनेस्को जागतिक वारसा स्थळ नाही.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिला पर्यटन क्षेत्र तालुका कोणता?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsपुढील मालिका पूर्ण करा.
2,…..,28, 65, 126
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsडो.डो हा मुक्त पक्षी कोणत्या देशातील होता?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsमुंबई पोलिसांची ज्येष्ठ नागरिकांसाठी ची हेल्पलाइन कोणती?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsमहाराष्ट्र वन विभागाच्या ध्वजाचा रंग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsगाणारा कुत्रा कोणत्या देशात आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsभारतातील पहिली ब गट नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखाली दिलेल्या सर्व पूर्ण वर्ग संख्यांपैकी कोणती संख्या ही समसंख्या चा वर्ग आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsमहाराष्ट्रात आदिवासी साठी झाडे तोडण्याचा अधिकार कोणत्या वर्षी केला?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या 13/4 मध्ये मिळवल्यास पूर्णांक संख्या मिळेल.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsजलसंधारणाच्या शिरपूर पर्यटनचे जनक कोण?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points5,10 आणि 12 यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsपक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points24,000 रुपये घेतलेले घर विकल्यामुळे पाच % तोटा झाला तर ते घर किती रुपयात विकले गेले असावे?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsभाऊ व बहिणी यांच्या वयाची गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्षे आहे तर भावाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsजागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsआपल्या हवामानात वातावरणाचा…….हा थर नियमितपणे सहभागी असतो.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsपुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.
स्वतःशी केलेले भाषण :-
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsत्यापैकी पक्षी तज्ञ कोण?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points‘प्रांत’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 points1973 मध्ये भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsकेरळ मधील एरावीकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsसंसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये एकूण जागा……. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsचांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsमहाराष्ट्रात आंतरजातीय विवाहस मान्यता देणारा कायदा कोणी पास केला?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsयोग्य अक्षरे निवडून शृंखला पूर्ण करा.
AZC, BYD, CXE, …?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.
55,65,85,95,115,?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsबॉक्साईट हे ……..खनिज आहे.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsगुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsसाकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsमहाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsमालिकेतील रिकामी जागा भरा.
A,….,D,G,K,P,V
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3