पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 204
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 204
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
<span style=”color: #ff0000;”><strong>पोलिस भरती सराव पेपर</strong></span> सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण <strong>25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी</strong> पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. <strong>मोफत टेस्ट</strong> सोडवण्यासाठी खाली असलेल्या <strong><span style=”background-color: #ffff00;”>Start quiz</span></strong> या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsबीड जिल्ह्यातील हा तालुका……… शिक्षणाचे माहेरघर मानले जाते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points…….चा वापर कृत्रिम रित्या फळे पिकविण्यासाठी करतात,
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsएखादा मुलगा कोणत्याही संख्येचे सर्व अंक वाचतो. उदाहरणासाठी शंभर एक शून्य शून्य आहे तर 1ते 100 कोणत्या मोजल्या असता आपण ते मोजताना किती वेळा 4 या अंकाला मोजतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points90 च्या 20%-5/20+1.25=….
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमानवी कवटी किती हाडांची बनलेली असते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points90 च्या 20%/20/25+0.5=……
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsअ हा ब हुन 10% नी मोठा आहे मग ब हा अ हुन…..% लहान आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रंखला पूर्ण करा,
2,8,3,27,4,……….
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा,
67,62,56,49,41,………
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा,
27,23,19,15,…..
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडा,
2,4,6,8,…..
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsखाली दिलेल्या शंखलेमध्ये एक विशिष्ट क्रम दिलेला आहे त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा?
8,13,21,32,47,63,
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points80,73,66,……52, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा,
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points3,6,9,…..15
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points28 .74 .32 .70. 36 .66. 40.?44 योग्य उत्तर निवडा,
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points75 नंतर येणारी 75 वी सम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsएक रेल्वे ताशी 40 किमी प्रति तास वेगाने धावते तर ती रेल्वे 1560 मीटर अंतर किती सेकंदात कापेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्यावर्षीचा स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points50 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points500 रुपयांच्या मुद्दलाची दर साल दर शेकडा 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsरमेशने 9200 ला खरेदी केलेला टीव्ही 11500 ला विकला तर शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsह्रदय मिनिटाला किती रक्त पंप करते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsमराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsपॅरालिम्पिक 2022 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsपंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsमहाराष्ट्राचा राज्य पशु कोणता?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsभरत नाट्यम नृत्य कोणत्या राज्याचे संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsलवलीना बोरगोहेण कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsबाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsमहात्मा फुले यांना आद्यदलित्तोधारक असे कोणी संबोधले?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsकाव्य फुले हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points1918 ला बलुतेदारी पद्धत कायदेशीर कोणी बंद केली?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsकोल्हापूर येथे स्थापन केलेल्या शतशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsसमता दैनिक दल कोणी स्थापन केले?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsखालीलपैकी मजूर हे वृत्तपत्र कोणाचे आहे,
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points….. हे मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते,
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsकॅबिनेट मिशन ची घोषणा केव्हा झाली?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsनवजवान भारत सभा कोणी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsइंडिया फॉर द इंडियन्स ही घोषणा कोणी दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsद्विभाषिक मुंबई राज्य कधी अस्तित्वात आले?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsअकरानी टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsमहाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsकोणत्या शहराचे नाव मोमीनाबाद असे होते?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsभीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस कोणती डोंगररांग आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsकोणते पठार टेबल लँड या नावाने ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsकर्नाटकातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsकोणत्या प्राचीन भाषेत जातक कथा लिहिल्या गेल्या?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsऑक्टोपस……चे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsभीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होतो?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points‘आपलेच दात अन आपलेच ओठ.’ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points‘भावनेचा बांध फुटणे.’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsखालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 points“मखमलीहून मऊ तुझे गाल बाळा!!
गुलाबाहुनी बालगुलाब हा फुललेला!!
या वाक्यातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsपुढील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
वासरात ………गाय शहाणी.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsपुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
उडत उडत केलेले वाचन….
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपुण्यात ‘आर्य महिला समाजाची’ स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsसरासरी काढा.
44,91,11,55,66,99
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsजर ROHIT चा सांकेतिक शब्द SPIJU असा बनत असेल तर MOHIT चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsराजीवला वर्गामध्ये अग्रस्थानापासून सहावी आणि शेवटून 41 वी श्रेणी मिळाली तर वर्गामध्ये किती विद्यार्थी होते?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsयोग्य तापमान आणि परिचलन परिस्थितीनुसार रचना केलेल्या भट्टीमध्ये नगरपालिकेची घनकचरा जाण्याची प्रक्रिया काय म्हणून ओळखली जाते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points‘व्हॅली ऑफ द फ्लावर्स’ राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsखालीलपैकी वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsखालील वाक्यांपैकी साधा भविष्यकाळ नसलेले वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsमालिकेतील रिकामी जागा भरा.
U,T,S,R,Q,…?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण नाही?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsजम्मू कश्मीर मधील ‘हेमिस नॅशनल पार्क’ कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
तेरड्याचे रंग ……..दिवस.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsपरवा माझा वाढदिवस आहे. पुढच्या आठवड्यात त्याच दिवशी होळी आहे. आज सोमवार आहे. तर होळीच्या दुसऱ्या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points‘उद्या गुरुचरित्राच्या सप्ताहाची सप्तमी होईल.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखाली दिलेल्या मध्ये संख्याच एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.
3,9,27,81,249
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsजर मागून लिहिले गेले, तर 3752 ही संख्या कशी लिहिली जाईल?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points56 आणि 57 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट किती?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रंखला पूर्ण करा.
11,13,17,19,…..,25,29
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points‘रसना’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी सर्वात मोठा कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points‘इंडिया ट्वेंटी-ट्वेंटी एव्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ हे पुस्तक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points‘ख्याती’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते अन्नधान्य पीक भारतातील पीक क्षेत्राच्या सर्वात मोठा भाग व्यापतो?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsलोकसभेचे अध्यक्ष अधिकारी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points4:35 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारा कोण कोणत्या प्रकारचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points19 जुलैला गुरुवार आहे. तर त्याच महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsसहा मीटर लांबीची तार पाच ठिकाणी कापून समान मापाचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेमी होईल?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsदोन पेट्या 36 अंबीमावतील याप्रमाणे 12 डझन आंबे ठेवायला किती भेटायला लागतील?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsहजेरीसाठी मैदानावर 361 मुले उभे आहेत सर प्रत्येक रांगेत उभ्या असलेल्या मुलांच्या संख्येत त्याच रांगा असतील तर रांगांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsएका समूहात दहा माणसे आहेत समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsवहाण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsमराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार कोण?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsपिकवीने या शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points‘गाजर पारखी’ या शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsअडकित्ता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील आहे?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsएका पुस्तकांच्या गटात मराठीच्या पुस्तकाचा वरून आठवा आणि खालून बारावा क्रमांक असल्यास त्या गटात एकूण किती पुस्तके आहेत?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsरमेश सुरेश पेक्षा मोठा आहे. विजय हा अविनाश पेक्षा मोठा आहे. पण सुरेश पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsसालार जंग म्युझियम खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsपंधरा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती चौमी असेल?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points18 व 24 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsवेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsरक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsसंतोष करंडक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-43 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3