पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 202
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 202
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsपैकी कोणता प्राणी आपले पिल्ले सांभाळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsगंगा नदी मैदानी प्रदेशात…… जवळ प्रवेश करते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsघाना पक्षी अभयारण्य कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points….. हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points…… ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsएक हेक्टर सें. मी पाणी म्हणजेच…… घनमीटर पाणी.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsभारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान…..हे होय.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsभारतात….. राष्ट्रीय उद्यान आहेत.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsसदाहरित जंगलामध्ये खालीलपैकी कोणत्या वृक्षांचा समावेश होतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsपानझडी वृक्षांची अरण्य खालीलपैकी कोणत्या भागात आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsगुजरात राज्यातील गीर अभयारण्य हे….. साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsभारतात कापसाच्या उत्पादनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsभारतात चहा उत्पादनात…… राज्याचा प्रथम क्रमांक आहे,
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsजनरल डायरला कोणी मारले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsकर्जन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोक राहतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsमहाराष्ट्र मध्ये राष्ट्रीय उद्याने किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points…… यांनी1867 मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली,
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsराज्याचे 20 वे मुख्यमंत्री कोण?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणता नेता मावळ गटातील नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsकापूस एकाधिकार योजनेची मूळ संकल्पना कोणाची?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsपंचायतराज स्थापना कधी झाली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsमहात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम प्रत्यक्ष केव्हा सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsसरपंच आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsसरपंच समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएकमेकां शेजारी असणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार होतो?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsपुढील अक्षराची ओळख सांगा–___
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsसुत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsचार संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points7000 रुपये या रकमेची दर साल दर शेकडा 7 या दराने सरळ व्याजाने रुपये 9450 रास होण्यासाठी किती वर्ष लागतील?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsखालील मालिका पूर्ण करा.
3,6,12,24,48,?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points‘नाथ सागर’ हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points‘मोगादेशु’ ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points‘संध्याकाळ झाली आणि झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points‘रामाने रावणाला मारले.’
या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points‘बीजमाता’ या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsनेपाळ या देशाने दावा केलेले ‘कालापाणी’ हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsसंस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूप तसेच राहिलेले शब्द म्हणजे……)
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 points‘मोर’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points16 एप्रिल 1853 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या दोन स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsलिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsआयसीसी महिला ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा 2020 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsकाल सुरेश माझ्याकडे आला तो मला म्हणाला,” परवा गुरुवारी माझे मामा आमच्या घरी आले होते तर आज कोणता वार आहे”?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsसव्वा बारा वाजता व सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोनातील फरक किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points‘वृद्ध’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsखालीलपैकी तत्सम शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 points‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points‘गीत रामायण’ हे कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsखालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त पदार्थ नाही?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक जल दिन म्हणून पाळण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsखाण्याचा सोडा म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsडायबिटीस विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsहवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsजगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsआपल्या देशाच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsसुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsस्कर्व्ही हा विकार कोणत्या जीवनसत्व अभावी होतो?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsनाशिक जिल्ह्याचा ………भाग डोंगराळ आहे.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsनाशिक रोड येथे ….्चा कारखाना आहे.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsस्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान…….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 60 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ. सेमी असेल?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsसरळ व्याजानुसार कोणत्या दराने एका रकमेची दाम दुप्पट दहा वर्षात होईल?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsरेल्वे तिकिटाचे दर शेकडा 15 ने वाढवले पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा 10 ने वाढविले तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsएका विद्यार्थी वस्तीगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांनी खर्च 5000 रुपये आहे तर त्याच वसतीगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsरक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points‘इस्रो’ ही संस्था कशाशी निगडित आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsसायना नेहवाल हे नाव कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडित आहे?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 points‘कर्नाळा’ हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsदोन गोलाकृतीच्या त्रिज्येचे गुणोत्तर 1:2 प्रमाणात आहे तर त्यांच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsजर आयताची प्रत्येक बाजू पन्नास टक्क्यांनी वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ किती पटीने वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsएक हौद एका नळाने सहा तासात भरतो. तर दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामा होतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास तो रिकामा नळ किती तासात भरेल?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsएक वस्तू 750 रुपये खरेदी केली व 840 रुपये विकली तर शेकडा किती नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsएका वर्गात चाळीस विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे त्यात शिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी 11 होते तर शिक्षकाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडा.
52,48,45,……,42
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsस्वयंपाक्याला व्यवस्थापक म्हटले, व्यवस्थापकाला वकील म्हटले, वकिलाला कारकून म्हटले, कारकुणाला पोलीस म्हटले तर वकिली कोण करतो?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsसमसंबंध ओळखा.
13:196 : : 16 😕
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsजर ADF = 641 तर CDM = ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsजर DEEP= 30 तर, NOOM =?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा.
13,27,42,58,75,?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsनेमबाजी स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व चुकलेल्या नियमासाठी 3 गुण कमी होतात 15 प्रयत्नांमध्ये किरणचे 5 चुकले तर त्याला किती गुण मिळतील?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत अक्षर गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsएका रांगेतील हलीमचा नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsयोग्य अलंकारिक शब्द निवडा.
कंटाळवाणी बडबड….
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsएका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होता तर त्याच महिन्यात 22 तारखे नंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsदसादशे 5 दराने रुपये 12000 चे दोन वर्षाची चक्रवाढ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालीलपैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडा.
12.,143,168, ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 points‘मुलाने बैलाने मारले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 points‘विशाखा’ या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-43 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3