Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 59
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 59
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका चाकाचे 8.8 किमी अंतरात 5000 फेरे होतात तर त्या चाकाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका चाकाचे 1.65 किमी अंतरात 1500 फेरे होतात तर त्या चाकाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका अर्धवर्तुळाकृती चकतीची परिमिती 90 सेमी आहे तर त्या चकतीची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका अर्धवर्तुळाकृती चकतीची परिमिती 162 सेमी आहे तर त्या चकतीचा व्यास किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका अर्धवर्तुळाकृती चकतीचा व्यास 49 सेमी आहे तर तिची परिमिती किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका अर्धवर्तुळाकृती चक्तीचा व्यास 56 सेमी आहे तर तिची परिमिती किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका अर्धवर्तुळाकृती चकतीची त्रिज्या 0.7मी आहे तर तिची परिमिती किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका अर्धवर्तुळाकृती चकतीची त्रिज्या 2.1 मीटर आहे तर तिची परिमिती किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 1:3 आहेत तर त्यांच्या परिघांची गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदोन वर्तुळांच्या व्यासांचे गुणोत्तर 1:4 आहे तर त्यांच्या परिघांचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points21 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका वर्तुळा कृती मैदानाचे क्षेत्रफळ 2464 चौमी आहे तर त्या मैदानाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका वर्तुळाचा परिघ 88 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका वर्तुळाकृती सभागृहाच्या छताची त्रिज्या 14 मीटर आहे तर त्या छताला रंग देण्यास 75 रुपये प्रति चौ मीटर प्रमाणे एकूण किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक केंद्रीय दोन वर्तुळाचे परिघ अनुक्रमे 132 मीटर व 88 मीटर आहे तर त्यांच्या क्षेत्रफळातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदोन वर्तुळांचा त्रिज्यांचे गुणोत्तर 1:3 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points3.5 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points28 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points21 सेमी व्यास असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points24.64 चौमी क्षेत्रफळ असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points1886.5 चौ सेमी क्षेत्रफळ असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points5444 चौसेमी क्षेत्रफळ असलेल्या वर्तुळाचा व्यास किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points1386 चौमी क्षेत्रफळ असलेल्या वर्तुळाचा व्यास किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points176 सेमी परीघ असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points220 मी परिघ असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect