Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 53
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 53
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsआठ वाजून 28 मिनिटांनी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points9 वाजून 9 मिनिटांनी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घड्याळाच्या दोन्ही काट्यात किती वेळा काटकोन होईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsघड्याळ्यात दर अर्ध्या तासाला एक टोल व प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाचतात तर दुपारी बारा ते रात्री आठ पर्यंत एकूण किती टोल वाजतील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsघड्याळात 8 वाजून 15 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोणाचे माप……………….. असेल.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsघड्याळात 9 वाजून 10 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोणाचे माप किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsघरून शाळेत पोहोचेपर्यंत प्रमोदला किती वेळा डावीकडे वळावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsप्रणव स्वतःच्या घरून निघून शाळेत जाताना प्रथम पूर्वेकडे सरळ 100 मीटर जातो त्याच स्थितीत तो एकदा काटकोनात उजवीकडे वळून सरळ 50 मीटर जातो नंतर तो एकदा काटकोनात डावीकडे वळून सरळ 100 मीटर चालल्यावर शाळेत पोहोचतो तर प्रणव चे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसुरेश घराकडे तोंड करून उभा होता त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsचिन्मय सूर्योदयाच्या वेळी सूर्याकडे तोंड करून उभा होता त्याच स्थितीत एका काटकोनात डावीकडे वळला व त्याने त्याच स्थितीत शिर्षासन केले तर चिन्मय चे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsतुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsA हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे E आणि A यांच्यामध्ये C उभा आहे E हा B चा डावीकडे शेजारी उभा आहे तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsवरील माहितीनुसार मधोमध कोण उभा आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसमजा तुम्ही आग्नेय दिशेस तोंड करून उभे आहात प्रथम डावीकडे एका काटकोनात वळतात व नंतर उजवीकडे दोन काटकोनात वळतात तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsप्रदीप, अशोक, सुधीर व दीपक कॅरम खेळत आहेत प्रदीप व सुधीर एकमेकांचे व्हिडिओ आहेत सुधीरचा डावीकडे अशोक बसला आहे तर दीपकचे तोंड पूर्वेला असेल तर उत्तरेला तोंड कोणाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsरवी उगवता सूर्य पाहत होता तो डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसायंकाळी 6 वाजता अमोल ग्रामपंचायतीत बसला होता त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होते आमचे तोंड कोणत्या दिशेस असेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा येईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसकाळी अजित शाळेकडे तोंड करून उभा होता त्यावेळी शाळेची सावली त्याच्याबरोबर उजवीकडे 90° पडली तर अजितचे तोंड कोणत्या दिशेस असेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसूर्योदयाकडे रोहित तोंड उभा करून आहे तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेत 45° कोणास वळला त्यानंतर तो 135° दोन डावीकडे वळल्यास त्याचे तोंड कोणत्या दिशेस असेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsघड्याळात दुपारचे 12:35 वाजले आहेत घड्याळातील मिनिट काटा पश्चिम दिशेस असल्यास तास काट्याची दिशा कोणती असावी?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसोमवारी दुपारी 12:45 वाजता मिनिट काटा उत्तर दिशेस आहे सव्वा पाच तासानंतर तास काटा कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसागर पश्चिमेकडे तोंड करून ‘अ’ या ठिकाणी उभा आहे प्रथम तो डावीकडे एका काटकोनात वळून 100 मीटर चालत गेला त्यानंतर एका काटकोनातून उजवीकडे वळून 200 मीटर एवढे अंतर चाललो चालतो तर आता तो ‘अ’ या ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
Correct
Incorrect