Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 137
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 137
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsगेल्या आठवड्यातील मंगळवारी महात्मा गांधी जयंती होती. आज सोमवार असेल तर येत्या रविवारी तारीख किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsआजचा दिवस फेब्रुवारी 2008 सालातील आहे. तो जर शनिवार असेल तर 62 दिवसानंतर येणारा वार दाखवणारा पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखालील अंकमालेमध्ये रिकाम्या जागी कोणता अंक असेल?
4,6,12,14,28,30.…
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsधावण्याचे शर्यतीसाठी 9 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने इतर सर्वांशी फक्त एकदा हस्तांदोलन करावेच आहेत. तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsएका शहरामध्ये 65 टक्के लोक दूरदर्शनवरील बातम्या पाहतात. 40 टक्के लोक वर्तमानपत्रे वाचतात. आणि 25 टक्के दूरदर्शनही पाहतात. तरी या शहरातील किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचत नाहीत आणि दर्शनी पाहत नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsरिकाम्या जागी येणारी संख्या निवडा?
1,6,13,22,33,….?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsएका आयताकृती कापडाची लांबी रुंदीच्या अडीच पट असून, त्याची परिमिती 70 सेंटीमीटर आहे तर त्या कापडाची रुंदी किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsएका पेटीतील संत्र्याचे 15 ,25, 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 संत्री कमी पडतात तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्री असतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsएका वर्तुळाचा परीघ 88 चौरस मीटर आहे तर वर्तुळाचा व्यास किती मीटर असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsसचिनने 16 एक दिवशीय सामन्यात सरासरी काही धावा केल्या, 17 व्या सामन्यात त्यांनी 85 धावा सरासरी 3 धावानि वाढली तर त्या 16 सामन्यापर्यंतच्या गावांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsदोन क्रमवार पूर्ण संख्यांचा वर्गातील फरक 35 आहे. तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsएका सुसम बहुभुजाकृतीतील 12 बाजू आहेत. तर तिचा प्रत्येक अंतर कोण किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points12,16,20,24,…. यांच्यामध्ये 25 वेळ पद शोधा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsभार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsवृद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपुढील शब्दातील व्याकरण या शब्दाचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभाषेतील प्रमुख रस किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsयापैकी एक वचनी शब्द ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsभारताने विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsतुम्ही गावाला जाणार का. वाक्यातील सर्वनाम ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsपंजाब मध्ये हिवाळी म्हणून सर्वात जास्त कोणते वाण निवडले जाते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsनिजामकालीन मोमीनाबाद यापैकी कोणत्या शहराचे नाव होते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsनुकताच गुजरात जिल्ह्यात गेलेला प्रकल्प कोणता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालीलपैकी सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsभूकंप नाभी व अपिकेंद्र यातील अंतर हे….. असते.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जलसिंचनाखाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsभारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsभारतीय घटनेतील कितव्या कलमांमध्ये 14 वर्षे वयाखालील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsचिकनगुनिया हा रोग…… मुळे होतो,
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsआहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points….. हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे,
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points2015 मध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsलोक लेखा समितीवर शासनाची किती प्रतिनिधी नेमले जातात?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points26 जुलै 1962 ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय सुरू झाले नाही?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsखालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्रात आदिम जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsभारतातील पहिली महानगरपालिका कोणती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsमहाराष्ट्र विधिमंडळ सुवर्ण महोत्सव वर्ष कोणते?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsयशदा ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsपंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsWhich word is correct plural form of :-
Chief :-
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsWhich of the following can be used only in singular?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsChoose the proper musculine noun of Vixen :-
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsFarm work of the following word….. substance :-
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsIdentify the correct degree of comparison.
Honey is switter than sugar.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsChoose the correct degree.
Mini was ………the of the three sisters.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsChoose the correct article.
It is useful…….. tool.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsChoose the right preposition.
A car just went ……..our gate.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsChoose the right preposition.
Put …….the lamp before you leave the room.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsAn area where bird and animals are protected is called a…….
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-43 : https://chat.whatsapp.com/KxP3gbCSANF48BBrVw3rYs