पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 190
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 190
Quiz-summary
0 of 49 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- Answered
- Review
-
Question 1 of 49
1. Question
1 pointsएका बॅग मध्ये जेवढे चौकोनी कुठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी फुटते आहेत त्या सर्वांचे कोणी एकत्र मोजले तेव्हा 180 झाले तर बॅग मध्ये एकूण किती त्रिकोणी कुठे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 49
2. Question
1 points34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा? सोबत.
34:12 :: 59: ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 49
3. Question
1 pointsजर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता तर 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता?
Correct
Incorrect
-
Question 4 of 49
4. Question
1 pointsदीपक नितीन ला म्हणाला समोर जो मुलगा फुटबॉल खेळत आहे तो माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन भावांमध्ये लहान भाऊ आहे, तर फुटबॉल खेळत असलेल्या मुलाचे दीपक च नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 5 of 49
5. Question
1 pointsरवी घरातून बाहेर पडला आणि पश्चिमेकडे 40 मीटर चालला. त्यानंतर तो डावीकडे वळून 30 मीटर चालला पुन्हा तो उजव्या बाजूला वळला आणि 20 मीटर चालत पुन्हा तो उजव्या बाजूला वळला आणि 30 मीटर चालला आणि रवी आता सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 49
6. Question
1 pointsपुढील संख्याची मांडणी अभ्यासा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी पर्याय निवडा?
75,87,53,61,81,90,67,?
Correct
Incorrect
-
Question 7 of 49
7. Question
1 pointsचार क्रमागत विषम संख्यांची बेरीज 48 आहे. तर त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 49
8. Question
1 pointsदोन संख्यांचा म सा वी आणि ल सा वी अनुक्रमे 6 व 72 आहे, जर दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे तर त्या दोन संख्यातील लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 49
9. Question
1 pointsखालीलपैकी लीप वर्ष कोणते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 49
10. Question
1 points8 ,12 व 18 यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 49
11. Question
1 pointsघोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला हरीण म्हटले हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जिंकले जाईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 49
12. Question
1 pointsदरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन ….या रोजी पाळण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 49
13. Question
1 pointsएकच स्टैंड वर काही मोटारसायकली व काही तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत, त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या, 45 असून हँडल ची संख्या 19 आहे. तर मोटर सायकल व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 49
14. Question
1 points30,75,36,69,42,63,? ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 49
15. Question
1 pointsमहाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 49
16. Question
1 points8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 49
17. Question
1 pointsबुलढाणा जिल्ह्यातील एकूण किती तालुके आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 49
18. Question
1 pointsतलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 49
19. Question
1 pointsआरबीआयचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 49
20. Question
1 pointsमहाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 49
21. Question
1 pointsरोजगार हमी योजनेचे जनक?
Correct
Incorrect
-
Question 22 of 49
22. Question
1 pointsखालीलपैकी कशास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 49
23. Question
1 pointsराज्य प्रशासकीय लावादाच्या अध्यक्षपदाची नेमणूक कोण करतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 49
24. Question
1 pointsमानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपपॅटीस बी चा प्रादुर्भाव होतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 49
25. Question
1 points….. प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 49
26. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मिश्रण नाही?
Correct
Incorrect
-
Question 27 of 49
27. Question
1 points……वी घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्था यांच्याशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 49
28. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य…. या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत,
Correct
Incorrect
-
Question 29 of 49
29. Question
1 points….. हा दिवस उत्तर गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 49
30. Question
1 pointsबोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 49
31. Question
1 pointsजागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला?
Correct
Incorrect
-
Question 32 of 49
32. Question
1 points1899 मध्ये……. यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला,
Correct
Incorrect
-
Question 33 of 49
33. Question
1 pointsकाँग्रेस पक्षाचे 1942 च्या…. येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो चा ठराव मांडला,
Correct
Incorrect
-
Question 34 of 49
34. Question
1 pointsकर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 49
35. Question
1 pointsसंजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 49
36. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात लोकसंख्येचे सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 37 of 49
37. Question
1 pointsखालीलपैकी कोणते अनुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही?
Correct
Incorrect
-
Question 38 of 49
38. Question
1 pointsवारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 39 of 49
39. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 40 of 49
40. Question
1 points140 चे किती टक्के म्हणजे 56 होतील?
Correct
Incorrect
-
Question 41 of 49
41. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 42 of 49
42. Question
1 pointsमी रमेश ला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 43 of 49
43. Question
1 pointsनपुसकलिंग नसलेला शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 44 of 49
44. Question
1 pointsडोंगर या शब्दाची जात ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 45 of 49
45. Question
1 pointsजसे मांजर- उंदीर तसे………
Correct
Incorrect
-
Question 46 of 49
46. Question
1 pointsराजाने वाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते?
Correct
Incorrect
-
Question 47 of 49
47. Question
1 pointsम्हणजे. कारण. आणि. यास्तव ही कोणती अव्यय आहेत?
Correct
Incorrect
-
Question 48 of 49
48. Question
1 pointsभाऊ या नामाचे सामान्य रूप सांगा?
Correct
Incorrect
-
Question 49 of 49
49. Question
1 pointsचांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-43 : https://chat.whatsapp.com/KxP3gbCSANF48BBrVw3rYs