Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 142
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 142
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी दंत्य वर्ण कोणता आहे ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी पदार्थवाचक नाम कोणते ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘तो’ नोकरी करतो.
या वाक्यातील अवतरणातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी प्रथम वाचक विशेषण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी रीती वाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘त्याने माझ्यादेखत शपथ घेतली.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसबब, तस्मात ही कोणत्या उभयान्वयी अव्ययाची उदाहरणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘बकरी’ या शब्दाचे अनेक वचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराणीचा :- या शब्दाची विभक्ती प्रत्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएकवीस हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘सगळेच कसे बुडतील?’ या वाक्यातील क्रियापदाचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाची उदाहरण सांगा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपर्याय दाखवण्यासाठी………. हे विरामचिन्ह वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘तू तर उंबराचे फुल आणायला सांगितले.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘तुम्ही आमच्याकडे केव्हा याल?’
या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘पांढरे स्वच्छ दात मुखात शोभा देतात.’ या वाक्यात उद्देश्य विस्तार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘ब्रह्मांड आठवणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘तेरड्याचा रंग तीन दिवस’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी देशी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘दुष्प्राप्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘उजेड’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘माधवानुज’ हे टोपण नाव कोणाचे आहे?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-42 : https://chat.whatsapp.com/Hhcomr85x6x0y0GMvRIufr