Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 46
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 46
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदिनेशने 18000 रुपये कर्ज रक्कम सरळ व्याजाने घेतली तर त्याने 4 वर्षानंतर 27720 रुपये केली तर व्याजाचा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsप्रमोदने 60000 रुपये कर्जाऊ रक्कम सरळ व्याजाने घेतली जर त्याने 3.5 वर्षा नंतर व्याजासह 91500 रुपये कंपनी केली तर व्याजाचा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points9000 रुपये मुद्दलांवर 4.5 वर्षात 3645 रुपये सरळ व्याज मिळाले तर व्याजाचा द.सा.द.शे दर किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsद.सा.द.शे 6.5 द.सा.द.शे दराने 2100 रुपये मुद्दलाची किती वर्षे मुदतीत 3192 रुपये रास होईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsद.सा.द.शे 9.5 दराने 3200 रुपये मुद्दलाची किती वर्षे मुदतीत 5024 रुपये रास होईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsद.सा.द.शे 12 दराने 450 रुपये मुद्दलाचे 9 महिन्याचे सरळ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsद.सा.द.शे 12 दराने 4000 रुपये मुद्दलाचे 8 वर्षे मुदतीत जेवढे व्याज मिळते तेवढ्यात रकमवर तेवढेच व्याज 6 वर्षे मुदतीत मिळण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवा लागेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘अ’ 1500 रुपये रक्कम 3 वर्षे मदतीसाठी ‘ब’ आणि 2000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी ‘क’ ला सरळ व्याजाने दिली दोघांकडून ‘अ’ला एकूण 1160 रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा द.सा.द.शे दर किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points2 वर्ष मुदतीत 800 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे 500 रुपये मुद्दलावर मिळवणारा सरळ व्याज अपेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे तर व्याजाचा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदोन वेगवेगळ्या बँकांतून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळव्याजातील फरक 15 रुपये आहे तर त्या दोन बँकांच्या व्याज दरातील फरक किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका रकमेची सरळ व्याजाने 4 वर्षाची रास 1312 रुपये आणि 6 वर्षाची रास 1568 रुपये होते तर व्याजाचा द.सा.द.शे दर किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची रास 1740 रुपये आणि 5 वर्षाची रास 2100 रुपये होते तर व्याजाचा द.सा.द.शे दर किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास 3300 रुपये आणि 4 वर्षाची रास 3600 रुपये होते तर व्याजाचा द.सा.द.शे दर किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsद.सा.द.शे 12 दराने 4800 रुपये मुद्दलाचे 5 वर्षे मुदतीत जेवढे व्याज मिळेल तेवढेच व्याज तेवढ्याच रकमेवर 3 वर्ष मुदतीत मिळण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढावा लागेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsद.सा.द.शे 18 दराने 6500 रुपये मुद्दलाचे 9 वर्ष मदतीत जेवढे व्याज मिळेल तेवढेच व्याज तेवढ्याच रक्कमेवर 6 वर्षे मुदतीत मिळण्यास व्याजाचा दर कितीने वाढावा लागेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsद.सा.द.शे 10 दराने 1600 रुपये मुद्दलाचे 8 वर्ष मदतीत जेवढे व्याज मिळेल तेवढेच व्याज तेवढ्याच रक्कमेवर 5 वर्षे मुदतीत मिळण्यास व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजॉनने 2500 रुपये मोतीलालला 2 वर्ष मदतीसाठी 4000 रुपये पोपटला आलेला 3 वर्ष मदतीसाठी व्याजाने दिले त्याला दोघांकडून एकूण 1275 रुपये सरळ व्याज मिळाले तर व्याजाचा द.सा.द.शे दर काय होता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsधीरूभाई ने 6000 रुपये रक्कम मगनला 3 वर्षासाठी व 9000 रुपये रमणलालला 5 वर्षासाठी व्याजाने दिले त्यांना दोघांकडून 5040 रुपये सरळ व्याज मिळाले तर व्याजाचा द.सा.द.शे दर काय होतो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points3 वर्ष मुदतीत 80 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे 60 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 8.40 रू ने जास्त मिळते तर व्याजाचा दर द.सा.द.शे किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points4 वर्षे मदतीस 3500 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज 2700 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 196 रुपयांनी जास्त आहे तर व्याजाचा द.सा.द.शे दर किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points4.5 वर्षे मुदतीस 3200 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज ही 4000 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 576 रुपये ने कमी आहे तर व्याजाचा द.सा.द.शे दर किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदोन वेगवेगळ्या बँकांतून प्रत्येकी 17000 रुपये मुद्दलांवर 2 वर्ष मदतीत मिळणाऱ्या सरळव्याजातील फरक 85 रुपये आहेत तर त्या दोन बँकातील व्याजदरातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदोन वेगवेगळ्या बँकांकडून प्रत्येकी 12000 रुपये मुद्दलांवर 3 वर्ष मदतीत मिळवणाऱ्या सरळव्याजातील फरक 540 रुपये आहे तर त्या दोन बँकांतील व्याजदरातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsद.सा.द.शे 9 दराने दोन बँकांमध्ये सरळ व्याजाने समान रक्कम अनुक्रमे 3 वर्ष व 4.5 वर्षे मदतीसाठी ठेवले तर त्याच्या व्याजातील फरक 607.50 रुपये असल्यास प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली गेली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsद.सा.द.शे 8 दराने सरळ व्याजाने दोन बँकांमध्ये समान रक्कम अनुक्रमे 3 वर्ष व 5 वर्ष मदतीसाठी ठेवली तर त्यांच्या व्याजातील फरक 400 रुपये असल्यास प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली गेली?
Correct
Incorrect