Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 123
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 123
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
1 pointsखालील शब्दांमध्ये कोणते अक्षर जास्त वेळा आले आहे?
कळस, गरम, सरळ, कमळ, मलम
CorrectIncorrect - Question 2 of 50
2. Question
1 points‘सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे.’ हा खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ आहे?
CorrectIncorrect - Question 3 of 50
3. Question
1 pointsवाक्यप्रचाराची आयोग्य जोडी निवडा.
CorrectIncorrect - Question 4 of 50
4. Question
1 pointsकोणता दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो?
CorrectIncorrect - Question 5 of 50
5. Question
1 pointsदोन शब्द किंवा वाक्य यांना जोडणारे……… होय.
CorrectIncorrect - Question 6 of 50
6. Question
1 points‘तो’ या सर्वनामाला ‘ला’ हा विभक्ती प्रत्यय लावून ……….हा शब्द तयार होतो.
CorrectIncorrect - Question 7 of 50
7. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा.
ती हळद, हो गोरी.
CorrectIncorrect - Question 8 of 50
8. Question
1 pointsपुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
CorrectIncorrect - Question 9 of 50
9. Question
1 pointsआता विश्वात्मके देवे !
तोषीनी मज द्यावे पसायदान हे !
या वाक्यातील रस ओळखा.
CorrectIncorrect - Question 10 of 50
10. Question
1 points‘बालिश बहू बायकांत बडबडला.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
CorrectIncorrect - Question 11 of 50
11. Question
1 pointsपुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
मौल्यवान :-
CorrectIncorrect - Question 12 of 50
12. Question
1 points‘पोपट आकाशात उडाला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
CorrectIncorrect - Question 13 of 50
13. Question
1 points‘चिमणी घरटे बांधत होती.’ या वाक्याचा काळ ओळखा.
CorrectIncorrect - Question 14 of 50
14. Question
1 pointsगावाचा पोलीस पाटील ………कडून नियुक्त केला जातो?
CorrectIncorrect - Question 15 of 50
15. Question
1 pointsऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे?
CorrectIncorrect - Question 16 of 50
16. Question
1 pointsपोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात?
CorrectIncorrect - Question 17 of 50
17. Question
1 pointsपंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज हा………. या दिवशी प्रदान केला.
CorrectIncorrect - Question 18 of 50
18. Question
1 pointsविधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?
CorrectIncorrect - Question 19 of 50
19. Question
1 pointsमनाचे श्लोक कोणी लिहिले?
CorrectIncorrect - Question 20 of 50
20. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता?
CorrectIncorrect - Question 21 of 50
21. Question
1 pointsमहाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?
CorrectIncorrect - Question 22 of 50
22. Question
1 pointsमराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 23 of 50
23. Question
1 points‘पसरणी घाट’ कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो?
CorrectIncorrect - Question 24 of 50
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
CorrectIncorrect - Question 25 of 50
25. Question
1 points‘पाचगणी’ हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?
CorrectIncorrect - Question 26 of 50
26. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?
CorrectIncorrect - Question 27 of 50
27. Question
1 pointsदोन संख्यांचा मसावी 15 आहे तसेच त्यांचा लसावी 90 आहे जर त्यातील एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 28 of 50
28. Question
1 pointsपंधरा सफरचंदाच्या झाडांना प्रत्येकी 16 सफरचंद लागली होती. पहिल्या तोडीवेळी त्यातील नऊ झाडांवरील सर्व सफरचंदे काढण्यात आली. तर झाडांवर किती सफरचंद शिल्लक राहिली?
CorrectIncorrect - Question 29 of 50
29. Question
1 pointsरमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 4500 असल्यास सुरेशचा पगार किती?
CorrectIncorrect - Question 30 of 50
30. Question
1 pointsएका जंगलामध्ये काही मोर व काही हरीण उभे आहेत. त्यांच्या पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येच्या दुप्पटीपेक्षा 76 ने अधिक आहे. तर त्यातील हरिणांची संख्या किती?
CorrectIncorrect - Question 31 of 50
31. Question
1 pointsअमित अनिल व आशिष यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5:3 आहे जर तिघांचे एकूण वय 60 वर्ष असल्यास आशिष चे वय किती?
CorrectIncorrect - Question 32 of 50
32. Question
1 pointsमाधुरीची आई मीनाची आत्या लागते तर मीनाची आई ही माधुरीच्या आईची कोण?
CorrectIncorrect - Question 33 of 50
33. Question
1 pointsरवी उगवता सूर्य पाहत होता तो डावीकडे एकदा काटकोनात व नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात वळाला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती?
CorrectIncorrect - Question 34 of 50
34. Question
1 pointsएका चादरीची किंमत 40 रुपये आहे याप्रमाणे 2800 रुपयांमध्ये किती चादरी येतील?
CorrectIncorrect - Question 35 of 50
35. Question
1 pointsसर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे?
CorrectIncorrect - Question 36 of 50
36. Question
1 pointsजर एक मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल?
CorrectIncorrect - Question 37 of 50
37. Question
1 pointsFind the group which contains error in questions.
The horse ran very fastly No error
CorrectIncorrect - Question 38 of 50
38. Question
1 pointsChoose the correct spellings.
CorrectIncorrect - Question 39 of 50
39. Question
1 pointsI…..go to the sea side in the evening.
CorrectIncorrect - Question 40 of 50
40. Question
1 pointsHe sleeps during the day and work….. night.
CorrectIncorrect - Question 41 of 50
41. Question
1 pointsमालिका पूर्ण करा.38.55.82.119….?
CorrectIncorrect - Question 42 of 50
42. Question
1 pointsShee has been singing……. Morning.
CorrectIncorrect - Question 43 of 50
43. Question
1 pointsAt 12 o clock noon the sun will be…. Our head.
CorrectIncorrect - Question 44 of 50
44. Question
1 pointsThe film is….. Then the last one.
CorrectIncorrect - Question 45 of 50
45. Question
1 pointsChoose the word opposite in meaning to the word pacif.
CorrectIncorrect - Question 46 of 50
46. Question
1 pointsFill in the blank. Mr Patil has done….. Excellent job.
CorrectIncorrect - Question 47 of 50
47. Question
1 points…… Gold is precious metal. (Choose the correct article)
CorrectIncorrect - Question 48 of 50
48. Question
1 pointsAntonyms confine:
CorrectIncorrect - Question 49 of 50
49. Question
1 pointsChinmay has been living in sripur…..1986. (choose the correct preposition)
CorrectIncorrect - Question 50 of 50
50. Question
1 pointsअष्टविनायकापैकी श्री बल्लाळेश्वर गणपती कोठे आहे?
CorrectIncorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-42 : https://chat.whatsapp.com/Hhcomr85x6x0y0GMvRIufr