Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 99
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 99
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या……………… आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points1923 साली ‘भारतीय हिंदू शुद्धी’ महासभा या सभेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsफिजी आणि केनिया या देशातील भारतीय मजुरांच्या समस्यांवर कोणी आवाज उठविला ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या ‘भाषांवर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष’ कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsरंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसती प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंट कडे एक अर्ज केला गेला त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्रातील वाघ्या- मुरळी प्रथे विरुद्ध कोणी चळवळ उभारली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsडेक्कन एज्युकेशन सोसायटीने……………… यांना आजीव सदस्यत्व बहाल केले होते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points1912 मध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम कोणी आयोजित केला होता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकोठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजातिव्यवस्थेतून निर्माण झालेल्या अस्पृश्यतेचा प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण समाज रचनेचे पुनर मांडणी करण्याचा विचार सर्वप्रथम……………… या समाजसुधारकाने मांडला.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभिल्लांचा उठाव……………. येथे झाला.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points1891 साली ‘भाला’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीने गाजलेल्या शेतकऱ्यांसाठी साराबंदीची चळवळ कोणी उभारली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकरी मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी नानासाहेब पेशवा म्हणून कोणाला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे शोधण्यासाठी…………….. यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsस्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले?
Correct
Incorrect