Current Affairs 2022 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2022. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 5
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 5
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
cueeent affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक बौद्धिक संपदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsSIPRI ने एप्रिल 2022 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2021 मध्ये सैन्य खर्च करण्याच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणते शहर संपूर्णपणे डिजिटल तिकीट प्रणालीसह व बससेवा सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएलन मस्क यांनी ट्विटर(Twitter) ला किती रक्कम मेला खरेदी करण्याची घोषणा केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsनुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले गौतम आदानी जगातील कितवे श्रीमंत व्यक्ती ठरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsनुकत्याच संपन्न झालेल्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत पी. व्ही. सिंधूने कोणते पदक जिंकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsले.ज. मनोज पांडे हे नुकतेच भारताचे कितवे लष्कर प्रमुख बनले आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची नुकतीच भारताचे नवीन उप लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखेलो इंडिया मास्टर गेम्स 2022 ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसंतोषी ट्रॉफी ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsनुकत्याच संपन्न झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2022 मध्ये कोणत्या विद्यापीठाने सर्वाधिक पदक जिंकली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतातील पहिल्या इथेनॉल प्लांटचे उद्घाटन नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsनुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2022 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकमलप्रीत कौर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतातील पहिली आदिवासी आरोग्य वेधशाळा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points4 ते 14 जून 2022 या कालावधीत चौथ्या खेळो इंडिया युथ गेम्स चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकृषी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा जागतिक अन्न पुरस्कार 2021 कोणाला जाहीर झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणती कंपनी नुकतीच HUL या कंपनीला मागे टाकून भारतातील सर्वात मोठी FMCG कंपनी बनली आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच ई- अधिगम योजना सुरू केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsउबेर चषक व थॉमस कप या स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच लाडली लक्ष्मी योजना 2.0 ही योजना सुरू केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारताचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नुकतेच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकॅटलीन नोवाक या नुकत्याच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला व आतापर्यंतचा सर्वात तरुण राष्ट्रपती बनल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसेंद्रिय कचऱ्यावर चालणाऱ्या भारतातील पहिल्या EV चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-41 : https://chat.whatsapp.com/CX0fKGGE0BjFJUziO8IgiX