MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 110
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 110
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsबंगालमधील मदनापुर जिल्ह्यातील…… मद्रास डिसेंबर 1942 रोजी भारतीय सरकार अस्तित्वात आले होते,
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपूर्ण गोदावरी जिल्हा मद्रास येथे गांधीजींना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी स्त्रियांचा एक गट आला होता त्यापैकी………. महिलेने स्वतंत्रता संग्रामात उडीद घेतली,
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्राचा कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यातीत येतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसाडेसहा कोटी वर्षांपूर्वी अग्निप्रलय आणि गडगडात यामध्ये भयकंपीत करणारे नाट्य हे प्रसिद्ध पुरा वनस्पती शास्त्रज्ञ श्री बिरबल सहानी यांनी केलेले विधान खालीलपैकी कशा बाबतीत लागू पडते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे पर्यायातील कोणता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजगातील सर्वात अधिक अणुऊर्जा उत्पादन करणारा देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसंत तुकडोजी महाराजांची समाधी….. येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणते जलाश योजने प्रकल्पाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदक्षिण पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणता विभाग सोयाबीन पिकाच्या उत्पादनास अग्रेसर आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsउच्च सर्वसाधारण तापमान उच्च दैनिक तापमान कक्षा आणि कमी पर्जन्य प्रमाण हे सर्व वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणाची आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points30 सेकंदचे 4 मिनिटांची गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points22 माणसे 16 दिवसात एक वीहीर खणतात तर 32 माणसे तीच वेळ किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकोईमा हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsतापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनेहा 13 वर्षापूर्वी वय 21 वर्षे होते तर ती किती वर्षांनी 45 वर्षांची होईल,
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsविधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाल्यास ते किती दिवसापर्यंत वैद्य राहते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदोन क्रमवार संख्यांचा लसावी 210 आहे. तर त्या संख्या शोधा?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsचाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsराज्यसभेत खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points….. या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या संसदेत कार्यरत आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसंपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b