Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 95
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 95
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points10g वजनाची गोळी रायफल पासून चालवली तेव्हा तिला रायफल च्या बॅरल मधून जाण्यासाठी 0.003 सेकंद इतका वेळ लागला गोळीची गती 300m/s असल्यास रायफलने गोळीवर किती बल प्रयुक्त केले असे म्हणता येईल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएक कार अपघाताने झाडावर आढळून 5 सेकंदानंतर थांबते कारचे वजन 1000 किग्रॅ असून ती 40 किमी प्रति तास वेगाने गतिमान असल्यास ती कार झाडावर किती जोराने आदळली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजशी जशी वस्तूची चाल वाढत जाते तसतसे…………….
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका दोरीच्या टोकाला दगड बांधून फिरवले असता 15 मीटर व्यासाच्या आकाराचे वर्तुळ बनते असे करत असताना दगडाची गती 15.7 मीटर प्रतिसेकंद एवढी असल्यास दगडाला एक वर्तुळ पूर्ण करण्यास किती सेकंद लागतील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsउंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या 9 ग्रॅम इतक्या वस्तूमानाच्या वस्तूचा 7 सेकंदानंतरचा वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजर एखादी वस्तू या बिंदूपासून परत त्याच जागी आली असेल तर अंतर व विस्थापन किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsलांबीचे नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्यात पोकळीत प्रकाशाची गती 1 एकक येते जर सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 8 मिनिट व 20 सेकंदात कापत असेल तर लांबीच्या नवीन एकका नुसार सूर्य पृथ्वी मधील अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points1500 कीग्रॅ वजनाची एक कार 10 सेकंदांसाठी 30 m/s एवढ्या गतीने गतिमान असल्यास कार वर प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points30 कि. ग्रॅ वजनाच्या एका सायकल स्वाराला त्याची सायकल चालवण्यासाठी 250 N बल लागते जर त्वरणाची किंमत 4m/s2 असेल तर सायकलचे चाक व रोड यांच्यामधील घर्षण बल किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points0.5m/s इतक्या गतीने टोलावलेल्या ७० ग्रॅम वजनाच्या क्रिकेटचा चेंडू एक खिलाडी 0.5 सें आडवतो म्हणजेच खेळाडूला चेंडू थांबविण्यासाठी इतके बल प्रयुक्त करावे लागते ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsविसाव्या शतकातील एका सौर दिवसाचा 1/86400 वा भाग म्हणजे…………. होय.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsउपसर्ग गुणांक 1018 चा किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsप्रत्येक क्रिये करिता तेवढीच व विरुद्ध प्रतिक्रिया असते हा सिद्धांत नियम कोणता?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजर एखादी वस्तू पाण्यावर ठेवली असेल आणि पाण्याचे त्या वस्तूवर 40 न्यूटन एवढे प्लावक बल लादले असेल तर दोन किग्रॅ वस्तुमान असलेली ही वस्तू………………
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsफुफुसाचे मुख्य कार्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsटायफॉईड या रोगातील ताप 1040 फॅरनहेट असते तर केलवीन या एककात त्यांचे रूपांतर कोणते असेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएकक पद्धतीत समाविष्ट असणाऱ्या सात मूलभूत राशींच्या एककांमध्ये 1971 साली कोणते मूलभूत राशीचे एकक समाविष्ट करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजर एखादी 50 किग्रॅ वस्तू वर्तुळाकार गतीत फिरत असेल व वर्तुळाचा परिघ हा १२.५६ मीटर असेल जो 6.28 सेकंदात पूर्ण केला जातो तर अभिकेंद्री बल किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएक कंगारू 2.4 मीटर 2 सेकंदात उडी घेत असेल तर त्याचा सुरुवातीचा वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजर प्रकाशाच्या गतीने नवीन एकक असे निवडले की पूर्व व पृथ्वी यांच्यातील अंतर हे 1000 एकक असेल व ते कापण्यासाठी प्रकाशाला 8 मिनिट 20 सेकंद लागत असतील तर प्रकाशाच्या नवीन एककानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाचा वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points40 किग्रॅ वस्तुमान असलेली वस्तू पृथ्वीच्या केंद्रकाजवळ नेली असता त्या वस्तूचे वजन………….. असेल
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points2011 च्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेचे टक्केवारी काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्रात लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points2011 च्या जनगणनेच्या आधारे कोणते राज्य भारतात टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेले राज्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?
Correct
Incorrect