Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 94
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 94
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजैव वायू मध्ये 60 टक्के प्रमाण…………….. वायूचे असत
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसंतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणुमध्ये……………… असतो.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsवातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोळशाचा डिस्ट्रिक्टव्ह डिस्टिलेशनने औद्योगिक रसायने प्राप्त होतात डिस्ट्रिक्टव्ह डिस्टिलेशन कसे केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsइथिलिनच्या रेणु मध्ये एकूण किती सिग्मा बंद असतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकाष्टजन्य अल्कोहोल म्हणजे…………………..
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsनैसर्गिक वायू मध्ये……………………. चे प्रमाण मुख्यत्वे करून असते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमापणी ही पाणी द्रावणाची आम्लता व अल्कधार्मिता मोजण्याकरिता वापरली जाते ही मापने हायड्रोजन आयन चे संक्रेद्रणावर आधारित असते तर काय आम्ल नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपांढऱ्या कपड्यावर पडलेला वर्णाचा डाग साबण लावल्यावर लालसर तपकिरी (रडिश ब्राऊन) होतो तो अधिक पाण्याने धुतल्यावर पुन्हा पिवळा होतो तो अधिक लालसर तपकिरी होतो कारण.……………………
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजर द्रावणाचा पी एच. 1 पासून 4 पर्यंत वाढविल्यास त्यातील हायड्रोजनची तीव्रता
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा पेट्रोलियमच्या शुद्धी करण्यासाठी वापर केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकेक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी………………. चा उपयोग करतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजेव्हा द्रावणाचे मूल्य 7 असते तेव्हा द्रावण हे कसे असते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points……………………त्या पाण्यातील द्रावणाला व्हीनेगार म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsॲसिटिक ॲसिड चा विरल द्रावणाला……………… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएखाद्या द्रावणाचा(solution) PH जर 7 असल्यास ते द्रावण…………… असते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsज्या सामूल्य ला प्रथिन कलिंलांवर असलेला भार विरुद्ध होतो त्याला ……………. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजशी जशी रासायनिक अभिक्रिया होत राहते वेळेनुसार तिचा वेग………………….
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsबटाटा चिप्स उत्पादक चिप्स बॅगेत भरताना त्यासोबत एक वायू भरतात जेणेकरून चिप्स ऑक्सिडाइझ होत नाहीत खालीलपैकी कोणता वायू यासाठी वापरला जातो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsउत्प्रेरक रासायनिक अभिक्रियांचा वेग या परिस्थितीत वाढवितो.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsवनस्पती तेलाचे क्षपण केले की त्यापासून वनस्पती तूप मिळते या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsलोखंडाचे गंजणे ही ……………… अभिक्रिया आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजो पदार्थ रासायनिक अभिक्रिया प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो त्याला…………….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsव्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्याळ ऐवजी मिठाच्या पाण्याच्या कापडी घड्याळ का वापरतात?
Correct
Incorrect