Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 114
Pos. | Name | Entered on | Points | Result |
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 114
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
Question 1 of 50
1. Question
1 pointsसमानार्थी शब्द ओळखा,
वसुंधरा……
Correct
Incorrect
Question 2 of 50
2. Question
1 points9* आणि 5* या संख्येत फुलांच्या जागी समान अंक आहेत त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 198 आहे तर फुलांच्या जागी……. हा अंक आहे,
Correct
Incorrect
Question 3 of 50
3. Question
1 pointsजिच्या मध्ये 3 व 4 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे असे लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती?
Correct
Incorrect
Question 4 of 50
4. Question
1 points225 नंतर 25 वी विषम संख्या व 324 नंतरची आठवी विषम संख्या यांच्यातील फरक किती?
Correct
Incorrect
Question 5 of 50
5. Question
1 pointsएका संख्येला 4 ने भागायचे होते. परंतु सुमनने तिला 16 ने गुणले. व गुणाकाराला 64 ने भागले तेव्हा 42 उत्तर आले तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
Question 6 of 50
6. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी 780 असून त्याचा मसावी 52 आहे. तर त्या दोन संख्या पैकी मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
Question 7 of 50
7. Question
1 points7007 या संकेत पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो?
Correct
Incorrect
Question 8 of 50
8. Question
1 pointsसैन्याच्या एका विभागात 5650 सैनिक होते. त्यांची चौरसाकृती रचना केली. तर 25 सैनिक शिल्लक राहतात तर चौरसाच्या प्रत्येक ओळीत किती सैनिक आहेत?
Correct
Incorrect
Question 9 of 50
9. Question
1 pointsदर साल दर शेकडा 10 दराने 800 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये किती फरक पडेल?
Correct
Incorrect
Question 10 of 50
10. Question
1 pointsएका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या संघाशी सामना खेळावयाचा आहे. तर एकूण सामने किती होतील?
Correct
Incorrect
Question 11 of 50
11. Question
1 points24 चे एकुण विभाजक किती?
Correct
Incorrect
Question 12 of 50
12. Question
1 points36 या संख्येच्या सर्व विभाजकांची एकूण बेरीज किती?
Correct
Incorrect
Question 13 of 50
13. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत गट ओळखा?
Correct
Incorrect
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
3,12,48,132……….?
Correct
Incorrect
Question 15 of 50
15. Question
1 points120 चा 3/5 =..….?
Correct
Incorrect
Question 16 of 50
16. Question
1 points235 नंतर प्रमाणे येणारी 23 वी सम संख्या कोणती?
Correct
Incorrect
Question 17 of 50
17. Question
1 pointsअमृताहुनी गोड नाम तुझे देवा.
Correct
Incorrect
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत घटक ओळखा?
Correct
Incorrect
Question 19 of 50
19. Question
1 pointsमधुरा चकली आवडते ! या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
Question 20 of 50
20. Question
1 pointsअनुराग ह्या शब्द अर्थ कोणता?
Correct
Incorrect
Question 21 of 50
21. Question
1 pointsविद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे .काळ ओळखा?
Correct
Incorrect
Question 22 of 50
22. Question
1 pointsनागरी लिपी. ला कोणत्या नावाने ओळखले जाते?
Correct
Incorrect
Question 23 of 50
23. Question
1 pointsराम ने पुस्तक वाचले ,या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
उष्ट्या हाताने कावळा न हाकणे….
Correct
Incorrect
Question 25 of 50
25. Question
1 points‘अनुराग’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा
Correct
Incorrect
Question 27 of 50
27. Question
1 points‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्त्व सुचवलेले आहे?
Correct
Incorrect
Question 28 of 50
28. Question
1 pointsSelect the correct spelling from the given alternatives.
Correct
Incorrect
Question 29 of 50
29. Question
1 pointsThe expression credibility deflect means…….
Correct
Incorrect
Question 30 of 50
30. Question
1 pointsExplain the meaning of the idiom by choosing correct alternative.
A feather in one’s cap :-
Correct
Incorrect
Question 31 of 50
31. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द अलंकार नाही?
Correct
Incorrect
Question 32 of 50
32. Question
1 points‘तीक्ष्ण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
Question 33 of 50
33. Question
1 points‘अर्ज’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?
Correct
Incorrect
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालीलपैकी निश्चित एकवचनी शब्द कोणता?
Correct
Incorrect
Question 35 of 50
35. Question
1 points‘प्रमोदचा’ पहिला नंबर आला.’ या वाक्यातील अवतरणातील शब्दाची विभक्ती दर्शवणारा पर्याय कोणता?
Correct
Incorrect
Question 36 of 50
36. Question
1 pointsखालीलपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?
Correct
Incorrect
Question 37 of 50
37. Question
1 points‘गंभीर’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
Correct
Incorrect
Question 38 of 50
38. Question
1 points‘विभावरी’ म्हणजे काय?
Correct
Incorrect
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
Question 41 of 50
41. Question
1 pointsअहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोहिनी राजाची प्राचीन मंदिरे आहेत?
Correct
Incorrect
Question 42 of 50
42. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
Question 43 of 50
43. Question
1 pointsसत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
Question 44 of 50
44. Question
1 pointsराज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात?
Correct
Incorrect
Question 45 of 50
45. Question
1 pointsजागतिक व्यापार संघटना कोणत्या दिवशी अस्तित्वात आली?
Correct
Incorrect
Question 46 of 50
46. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेतील संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारातून उघडण्यात आला?
Correct
Incorrect
Question 47 of 50
47. Question
1 pointsट्रॅक्टर विकत घेण्यासाठी काढलेले कर्ज हे……… चे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
Question 48 of 50
48. Question
1 points‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
Correct
Incorrect
Question 49 of 50
49. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
Question 50 of 50
50. Question
1 pointsराज्यसभेचे सदस्य कोणत्या पद्धतीने निवडले जातात?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-41 : https://chat.whatsapp.com/CX0fKGGE0BjFJUziO8IgiX