Current Affairs 2022 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2022. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 2
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 2
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
cueeent affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsउद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे व्यक्तीनुसार किती मुख्यमंत्री होणार?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsऔरंगाबादचे नाव बदलून काय ठेवले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसमुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेसाठी ‘बीच व्हिजन’ नामक मोबाईल ॲप नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केले आहे
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsउत्तर भारतातील पहिले बाम्बु गांधी(bamboo village) कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची नुकतीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आशिया आणि पॅसिफिक विभागाच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsबिमस्टेक(BIMSTEC) या संघटनेने नुकताच जून 2022 मध्ये आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची नुकतेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन वर्षाच्या कालावधीसाठी लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsबायको उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsFIDE चेस ओलंपियाड 2022 ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणते राज्य ड्रोनच्या सार्वजनिक वापरल्या अधिकृतपणे मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsफिच रेटिंग्जने भारताचा २०२२३ या आर्थिक वर्षात विकासदर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsचो सोनं हुई यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूंन नुकतीच नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशाने चंद्राच्या आतापर्यंतचा सर्वात विस्तृत भूगर्भीय नकाशा प्रसिद्ध केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsइंस्टाग्राम वर 200 मिलियन फॉलोवर्स असणारा पहिला भारतीय व्यक्ती म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करता येईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsHSNC विद्यापीठाने खालीलपैकी कोणाला नुकतेच मानद डी.लिट पदवीने सन्मानित केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची नुकतीच RBL बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात नुकताच सुफी उत्सव साजरा करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक अल्बिनिझम जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points14 जून या दिवशी कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsAPEDA द्वारे 8 दिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशात करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच सुरक्षा मित्र प्रोजेक्ट नावाची योजना लॉन्च केली आहे?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-41 : https://chat.whatsapp.com/CX0fKGGE0BjFJUziO8IgiX