Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 36
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 36
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points10 वर्षांपूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका व्यक्तीचे 8 वर्षानंतर चे वय हे त्यांच्या 8 वर्षांपूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअश्विनचे 15 वर्षानंतर चे वय हे त्याच्या प15 वर्षांपूर्वीच्या वयाच्या तिप्पट असेल तर अश्विनचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकस्तुरीचे 6 वर्षानंतर चे वय हे तिच्या 6 वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5 पट होईल तर तिचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमुलगा,आई आणि वडील यांची आजची वये अनुक्रमे 8 वर्ष 36 वर्षे आणि 43 वर्ष आहेत तर आणखी किती वर्षांनी त्यांची वय 2:6:7 या प्रमाणात होतील?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsनिनाद, त्याची आई आणि वडील यांची वय अनुक्रमे 8 वर्ष 32 वर्ष आणि 40 वर्षे आहेत तर आणखी किती वर्षांनी त्यांची वये 2:5:6 या प्रमाणात होतील?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsईशा, तिची आई आणि वडील यांची वये अनुक्रमे 11 वर्ष 32 वर्ष आणि 38 वर्ष आहे तर आणखी किती वर्षांनी त्यांची वये 7: 14 :16 यावर या प्रमाणात होतील?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points6 वर्षांपूर्वी अथर्व व त्याच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते जर अथर्वचे आजचे वय 12 वर्ष असल्यास 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points7 वर्षांपूर्वी मयुरी व तिच्या आईच्या वयाचे गुणोत्तर 1:4 होते जर मयुरीचे आजचे वय 14 वर्षे असल्यास 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points8 वर्षांपूर्वी पार्थ आणि त्यांच्या आईच्या वयाचे गुणोत्तर 1:4 होते 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल तर त्यांच्या आजच्या वयाची गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points6 वर्षांपूर्वी आर्या आणि तिची बहीण आदित्य यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होते 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होईल तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल तर मोठ्या भावाचे 10 वर्षानंतरचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअमर आणि अमित यांच्या वयाचे गुणोत्तर 7:8 आहे जर अमरचे 7 वर्षांपूर्वीचे वय 21 वर्षे असल्यास अमितचे 9 वर्षानंतर चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points7 वर्षांपूर्वी रीमा आणि राधा यांचे वयाचे गुणोत्तर 3:5 होते जर राधाचे आजचे वय 42 वर्ष असल्यास 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsचार क्रमागत सम संख्यांची सरासरी 35 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points11 ते 50 पर्यंतच्या क्रमागत सर्व विषम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points11 ते 40 पर्यंतच्या क्रमागत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points15 च्या पाढ्यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points5,9,13,17………….….. या संख्या मालेतील पहिल्या 20 संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points7,13,19,25………….. या संख्यामालेतील पहिल्या 30 संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points6 क्रमागत विषम संख्यांची सरासरी 48 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsक्रमागत 9 सम संख्यांची सरासरी 62 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsक्रमागत 7 सम संख्यांची सरासरी 18 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्येच्या किती पट आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points11 ते 60 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points51 ते 90 पर्यंतच्या क्रमागत सर्व विषम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect