Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 34
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 34
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points700 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किमी वेगाने धावते तिला एक बोगदा ओलांडण्यास 1 मिनिट वेळ लागतो तर बोगद्याची लांबी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points4 तास 5 मिनिटात एक बस 126 किमी अंतर जाते तर ती 35 मिनिटात किती किमी अंतर जाते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएक मोटार ताशी 40 किमी वेगाने सकाळी 5 वाजता एका ठिकाणाहून निघाली त्यानंतर बरोबर 2 तासाने दुसरी मोटार त्याच दिशेने व त्याच ठिकाणाहून पहिलीच्या दीडपट वेगाने निघाली तर त्या दोन्ही मोटारीची भेट किती वाजता होईल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘अ’ गावापासून ‘ब’ गावापर्यंत जाताना एका प्रवासी गाडीचा एकसमान वेग ताशी 40 किमी होता परंतु गावाकडून गावाकडे येताना त्या गाडीचा एक समान वेग ताशी 60 किमी होतात तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी एकसमान वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएक पाण्याचा हौद एका नळाने 4 तासात भरतो तर दुसऱ्या नळाने तो 6 तासात भरतो दोन्ही नळ सकाळी 4 वाजता चालू केले तर किती वाजता तो रिकामा हौद पूर्ण भरेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती 12 तासात भरते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक हौद एका नळाने 6 तासात भरतो तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास तो रिकामा हाऊस किती तासात भरेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका पाण्याच्या टाकीला 3 नळ होते त्यातील पहिल्या 2 नळानी अनुक्रमे 6 तास व 12 तासात टाकी भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी 3 तासात रिकामी होते जर तिन्ही एकाच वेळी चालू केल्यास पाण्याने पूर्ण भरलेली ती टाकी किती तासात रिकामी होईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएक पाण्याच्या टाकीला 3 नळ होते त्यातील पहिल्या 2 नळानी अनुक्रमे 6 तास व 8 तासात टाकी भरते तर तिसऱ्या नळाने ती टाकी 3 तासात रिकामी होते जर तिन्ही एकाच वेळी चालू केल्यास पाण्याने भरलेली ती टाकी किती तासात रिकामी होईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका नळाने एक पाण्याची रिकामी टाकी 12 तासात भरते तर दुसऱ्या नळाने भरलेली टाकी 20 तासात रिकामी होते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास रिकामी टाकी किती तासात भरेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsA आणि B हे दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास एक पाण्याची टाकी 6 तासात भरते जर फक्त B नळांनी टाकी 15 तासात भरत असेल तर फक्त A नळाने ती टाकी किती तासात भरेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने भरलेली टाकी 4 तासात रिकामी होते जर पाण्याने अर्धी भरलेली टाकी असताना दोन्ही नळ चालू केल्यास ती किती तासांत रिकामी होईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsA आणि B या दोन नळांनी एक पाण्याची टाकी अनुक्रमे 10 तासात व 20 तासात पूर्ण भरते परंतु C या नळाने पाण्याने भरलेली टाकी 15 तासात रिकामी होते जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास रिकामी टाकी किती तासांत भरेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसमान व्यासांच्या 3 नळानी एक पाण्याची टाकी 45 मिनिटात भरते तर तेवढ्याच व्यासाचे 5 नळ एकाच वेळी चालू केल्यास ते रिकामी टाकी किती वेळात भरेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता संख्या संच प्रमाणात आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या संचातील तीन संख्या या प्रमाणात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या गटातील चार संख्या प्रमाणात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता चार संख्यांचा गट हा प्रमाणात आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या गटातील तीन संख्या प्रमाणात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या गटातील तीन संख्या प्रमाणात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points12 मिनिटांचे 36 सेकंदाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 1:3 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 60 असून त्यांच्यातील फरक 10 आहे तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect