Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 32
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 32
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘अ’ एक काम 12 दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 24 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘अ’ एक काम 15 दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 24 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘अ ,’ब ,’क ‘हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात करतात एकटा ‘ब’ ते काम 20 दिवसात पूर्ण करतो तर ‘क’ ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात तर ‘अ’ तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकाही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsA आणि B मिळून एक काम 12 दिवसात B आणि C मिळून तेच काम 15 दिवसात तर C आणि A तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात तर एकटा B तेच काम किती दिवसात पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजर 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsA आणि B अनुक्रमे एक काम 10 दिवसात व 15 दिवसात पूर्ण करतात A ने काम करण्यास सुरुवात केल्यावर 5 दिवसानंतर B त्याला सामील झाला तर ते उरलेले काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकाही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाचा निप्पट माणसे किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘अ’ एक काम10 दिवसात करतो ‘ब’ तेच काम 15 दिवसात करतो तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘अ’ एक काम 15 दिवसात करतो ‘अ’ व ‘ब’ तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात तर ‘ब’ तेच काम एकटा किती दिवसात पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमनोहर व सलमा दोघे मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात मनोहर एकटा तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम एकट्या सलमास पूर्ण करण्यास किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points40 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात तर 20 मजुरांना 15 खंदक आणण्यास किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि .मी वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points450 मीटर लांबीचा ताशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा काम ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsताशी 63 किमी वेगाने जाणाऱ्या 385 मीटर लांबीच्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsताशी 40 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीला 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडी 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 540 मीटर लांबीच्या मालगाडी 460 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsताशी 80 किमी वेगाने जाणाऱ्या 120 मीटर लांबीच्या आगगाडीस 1.080 किमी लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsताशी 72 किमी वेगाने जाणारे आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsताशी 80 किमी वेगाने जाणारे 260 मी लांबीची एक आगगाडी एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी ३४० मी लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते तर त्या आघाडीची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsताशी 60 किमी वेगाने जाणारी २२० मी लांबीची आगगाडी एक फुल 36 सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती?
Correct
Incorrect