पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 160
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 160
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points8+88+888+8888=……?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points5000000-100098=?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points0.5×0.05×0.5=?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points24 कपाटांची किंमत 48. 720 रुपये आहे. तर एका कपाटाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points2 संख्यांचा गुणाकार 4335 असून त्यांचा ल.सा.वी 255 आहे तर त्या संख्यांचा म.सा.वी किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points3 पुस्तकांची सरासरी 25 आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी 20 आहे तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points58 *4 व 4*या तीन संख्यांची सरासरी 45 असेल तर च्या जागी कोणती संख्या असेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsएका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते तर 51 पैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsएक गाडी ताशी 90 गावावरून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते. व परत येताना 60 किलोमीटर ताशी वेगाने येते तर तिचा ताशी वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात. सेव काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsएका व्यवहारात 72000 रुपये नफा अनुक्रमे.अ.ब.क.ला 2:3:4 प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsविनापरवाना वहान चालविणे याबद्दल मोटार वाहन दुरुस्ती कायदा 2019 नुसार किती रुपये दंड आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points30 ते 50 दरम्यान 6 चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points1 ते 50 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची एकूण बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points64+0.08=..?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsनुकत्याच झालेल्या टोकियो ओलंपिक मध्ये 2021 भालाफेक या खेळात कोणत्या भारतीय खेळाडूला सुवर्णपदक मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsकोणता जिल्हा एकेकाळी काळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsजली कडू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsअंजली भागवत हे खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsफिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsवरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी अधिकाऱ्यास किती स्टार असतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsअथर्ववेदात शिवाला…… असे म्हटले आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsचौथी बौद्ध धम्म परिषद कोणत्या अध्यक्षतेखाली झाली होती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsसिंधू संस्कृतीतील लोथल हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsजहांगीरच्या दरबारातील चित्रकार कोण?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsसम्राट अकबर चा संरक्षक कोण होता?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव कोणते?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी एवरेस्ट शिखर सर करणारा कोण?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsनिती आयोगावर पूर्णवेळ सदस्यांची नेमणूक कोण करतो?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsप्राप्तधन या शब्दाचा समास ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsज्या समासात पहिले पद प्रमुख असते त्या समासात…… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsअरेरे! बापरे!शी! हे कोणत्या अवयवाशी संबंधित आहे,
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsदोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अव्यकारी शब्दांना……. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsया पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालीलपैकी कोणती सर्वनामे ही संबंधी सर्वनाम आहेत,
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी…… हा औष्ठय वर्ण आहे.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsनामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला…. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsक्षणभंगुर बाप या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालीलपैकी तामिळ नसणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsत्याने गाणे म्हटले या वाक्याचा प्रयोग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsमही या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsने ए शी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsसर्व शिक्षा अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsजिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsलकडी का पूल हे ठिकाण कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsएक जानेवारी 2010 ला शुक्रवार होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsकेंद्रीय अर्थ विधेयक प्रथम कुठे मांडले जाते?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.