Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 31
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 31
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points8019 या संख्येला कोणत्या लहानात लहान संख्येने गुणावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points4050 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएकक स्थानी 1 किंवा 5 हे अंक असलेल्या चार अंकी एकूण वर्ग संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएकक स्थानी शून्य असलेल्या 1ते 5000 पर्यंतच्या सर्व वर्ग संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदोन क्रमागत सम संख्यांचा गुणाकार 1224 आहे तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदोन क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 144 आहे तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदोन क्रमागत सम संख्याचा वर्गातील फरक 100 आहे तर त्यापैकी मोठ्या संख्येचा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points32.104 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 18.405 येईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points15 मजूर रोज 9 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points12 मजूर रोज 7 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तेच काम 21 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points35 मजूर रोज 5 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात तेच काम 25 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसात संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपतात तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज त्यांना किती तास काम करावे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘अ’एक काम 20 दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ला 30 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘अ’हा ‘ब’ च्या दुप्पट वेगाने काम करतो तर ‘क’हा’अ’आणी’ब’या दोघांच्या एकत्रित काम इतके काम करतो’अ’एकता बारा दिवसात काम संपवितो तर’अ’ब’क’मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात तर 3 मुले 2 पुरुषां एवढे काम करीत असल्यास तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points9 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात जर 4 पुरुष 6 स्त्रियां एवढे काम करीत असल्यास 18 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात जर 3 मुले 2 पुरुषाने एवढे काम करीत असतील तर तेच काम 18 पुरुष किती दिवसात पूर्ण करते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएक काम अनुक्रमे ‘अ’ 20 दिवसात ‘ब’ 25 दिवसात आणि ‘क’ 30 दिवसात स्वतंत्रपणे संपवितात आणि ‘अ’ने 4 दिवस काम केले व तो सोडून गेल्यावर राहिलेल्या कामातले अर्धे काम ‘ब’ ने संपविले व तोही सोडून गेला त्यानंतर उरलेले काम ‘क’ ला पूर्ण करायला सांगितले तर ‘क’ ते काम किती दिवसात पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएक काम अनुक्रमे 12 दिवसात ‘ब’ 15 दिवसात आणि ‘क’ 24 दिवसात स्वतंत्रपणे संपवतात ‘अ’ ते काम 3 दिवस केले व तो सोडून गेल्यावर ‘ब’ ने त्यानंतर 5 दिवस काम केले व तो सोडून गेला त्यानंतर एकट्या ‘क’ ला उरलेले काम पूर्ण करावे लागले तर ‘क’ ने ते काम किती दिवसात पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रित रित्या किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजर 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsA आणि B अनुक्रमे एक काम 10 दिवसात व 15 दिवसात पूर्ण करतात A ने काम करण्यास सुरुवात केल्यावर 5 दिवसानंतर B त्याला सामील झाला तर ते उरलेले काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsA आणि B अनुक्रमे एक काम 12 दिवसात B आणि C मिळवून तेच काम 15 दिवसात तर C आणि A तेच काम वीस दिवसात पूर्ण करतात तर B एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल?
Correct
Incorrect