Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 26
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 26
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points85 रुपयांना 6 पेन मिळतात तर दीड डझन पेनाची एकूण किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points25 पैशांना 1 पेरू तर साडेतीन डझन पेरूची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points1 डझन पेन्सिली 3 मुलांना वाटल्या तर 24 मुलांना किती डझन पेन्सिल वाटल्या जाते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points60 चेंडूंना 60 रुपये पडतात तर दीड डझन चेंडूंना किती रुपये पडतील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points5 लिटर पेट्रोलला ८२.५० पैसे पडतात तर 15 लिटर पेट्रोलला किती रुपये पडतील ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएकाच प्रकारचा अर्धा डझन पेनाची किंमत 75 रुपये आहे तर 16 पेनाची एकूण किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points3 मुलांना 27 वह्या वाटल्या तर एक ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येतील?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsबिस्किटांच्या 4 पुड्यांना 14 रुपये पडतात तर अशा दोन डझन पुड्यांना किती रुपये पडतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points5 टेबलांच्या किमतीमध्ये 20 खुर्च्या येतात जर एका टेबलाची किंमत 1100 रु. आहे तर एका खुर्चीची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points8 रुमालाची किंमत 72 रुपये तर अशा 48 रुमालाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsप्रसाद एका मिनिटात 42 शब्द टाईप करतो तर दीड तासात तो किती शब्द टाईप करील ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsप्रत्येक विद्यार्थ्याला दीड डझन प्रमाणे 40 विद्यार्थ्यांना वाटलेल्या वह्या प्रत्येकी पाउण डझन प्रमाणे किती विद्यार्थ्यांना वाटता आल्या असत्या ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points15 रुपयास अडीच डझन चिकू तर अशा साडेचार डझन चिकूची किंमत किती
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points6 रुपयास 5 संत्री याप्रमाणे 5 डझन संत्र्याची एकूण किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक डझन पेनाची किंमत 114 रुपये असल्यास पाऊण डझन पेनाची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points6 सेकंदात 1 पिशवी याप्रमाणे एक तास 40 मिनिटात एकूण किती पिशव्या भरल्या जातील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points5 सेकंदात एक चित्र छापून होते तर अशी 40 मिनिटात किती चित्रे छापून होतील?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points15 मीटर अंतरावर एक याप्रमाणे समान अंतरावर खांब रोवले आहेत पहिल्या खांबापासून सुरुवात करून तेजस 6 खांब 15 सेकंदात ओलांडतो तर तो दीड मिनिटात किती खांब ओलांडेल ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपाव मिनिटात एक टिकली याप्रमाणे पाऊण तासात किती डझन टिकल्या तयार करता येतील ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका चरख्यावर सहा सेकंदात 1.5 मी सूत कातले जाते तर अर्ध्या तासात किती मीटर सूत कातले जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points2 पिशव्या भरण्यास 15 सेकंद लागतात तर पाऊण तासात किती पिशव्या भरल्या जातात ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points300 फुलांपैकी प्रत्येकी 15 फुलांच्या आठ माळा तयार केल्या उरलेल्या फुलांच्या 15 माळा तयार करण्यासाठी प्रत्येक माळा किती फुले घ्यावी लागतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points360 मीटर तार 4 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका माळेत 18 मनी याप्रमाणे 32 माळा आहेत त्या सर्व माळांतील मणी एकत्र करून प्रत्येक माळेत 8 मणी याप्रमाणे माळा केल्यास किती माळा होतील?
Correct
Incorrect