पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 155
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 155
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points4.50+3.25+4.35-(4.50+3.25-2.35)=……
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsभारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून आणीबाणी आपत्कालीन काळात मूलभूत अधिकाराचे निलंबन घेतले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsसाखर पेरणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी अर्थ योग्य कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsपुढील समूहापैकी योग्य शब्द निवडा दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालया पर्यंत.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsबटाट्याची चाळ चे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsरक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास अधिक लाल दिसते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsपाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाणी ची बचत होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsसंतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsभारताने काल नुकत्याच खेळलेल्या एशियाई कप स्पर्धेमध्ये पाकिस्तानला किती वेळा हरविले आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsहिंदू व मुस्लिम सुंदर वधूचे भारतात दोन डोळे अशी उपमा कोणी दिली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsकांदा ही…… वनस्पती आहे,
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points……. राज्याचे विभाजन करण्यात आले त्यामध्ये तेलंगणा या राज्याची निर्मिती झाली,
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsभारताचा पहिला अंतराळवीर कोण?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsवेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsगुडघ्याचा साधा हा…… होय.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points…. स्वयंपोषी वनस्पती नाही.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsशिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे….. हे काम होते,
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsब्रिटन मधील लंडन हे शहर कोणत्या नदी किनारी बसले आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsफ्लाईंग सिख कोणत्या खेळाडूस म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points65 मीटर लांब व 50 मीटर रुंद असलेल्या आयताकृती बागेच्या कडेने साक्षीने चार फेऱ्या मारल्या तर किती ती मीटर चालली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points15 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती चौ.मी असेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points9999-8888+7777-5555=….?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsएका टोपलीत अडीच डझन सफरचंद आहेत तर20 टोपलीत किती सफरचंद आहेत?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points500 मीटरचे सेंटीमीटर करा?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsभाजक 6 भागाकार 9 बाकी 5असेल तर भाज्य संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपाच टक्के दराने एका रकमेचे दाम दुप्पट किती वर्षात होतील?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points18 व 24 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points7×7÷7+7-7=…?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsउपर ही कादंबरी कोणाची आहे?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालील दिलेल्या शब्दातील भाववाचक नाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालीलपैकी दिलेल्या शब्दातील कर्म ओळखा
शेजारच्या मंद काकूच्या मुलाने मला पुस्तक दिले.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsउंट या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द सांगा?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsअडकित्ता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील शब्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsपिकविणे या शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsमराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार कोण?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsवाहन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालीलपैकी मराठीचे आद्य कवी कोण?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsस ला ना ते हे कुठल्या विभक्तीचे रूपे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsकवी या शब्दाचे अनेक वचन ओळखा
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsशरीराची झीज कशामुळे भरून निघते?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsप्रथिने सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या अन्नपदार्थ आहेत?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsदुधामध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsफुले त्रिवेणी ही….. ची जात आहे.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यत सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsडाळिंब या पिकाचे जन्मस्थान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsमानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती असते?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsऔषधी पिके कोणती?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.