Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 25
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 25
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका संख्येला 12 ने भागल्यास बाकी 7 उरते व 15 ने भागल्यास बाकी दहा उरते तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका संख्येला 6भागल्यास बाकी 2 उरते व 8 ने भागल्यास बाकी 4उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 14 होते तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका संख्येला 14 ने भागल्यास बाकी 12 उरते व 12 ने भागल्यास बाकी 10 उरते तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका करंडीतील आंब्याचे 7किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 आंबे उरतात तर त्या करंडित कमीत कमी किती डझन आंबे असतील ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका टोपलीत चिकूचे 8,10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका पेटीतील मण्यांच्या 5,15 किंवा 20 याप्रमाणे माळा केल्यास प्रत्येक वेळी 2 मणी उरतात तर त्या पेटीत कमीत कमी किती मनी असतील ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका पेटीतील आंब्याचे 15, 25 , 30 याप्रमाणे गट करावयाचे झाल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात तर त्या पेटीत कमी किती डझन आंबे असावेत ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमुलांमध्ये प्रत्येकाला एक डझन केळी दिली तर शेवटच्या मुलाला 4 केळी कमी पडतात तर तीच केळी 6 मुलांना प्रत्येकाला 14 प्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला 4 केळी कमी पडतात तर कमीत कमी किती केळी होती ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsप्रत्येक मुलाला 8 याप्रमाणे चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला 6 चॉकलेट कमी पडतात ती चॉकलेट प्रत्येकाला 7 याप्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला एक चॉकलेट जास्त मिळते तर कमीत कमी एकूण किती चॉकलेट होती ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका संख्येला 17 ने भागल्यास भागाकार 13 येतो व बाकी 14 उरते तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका संख्येला 23 ने भागल्यास भागाकार 15 येतो व बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका सायकलच्या दुकानात दुचाकी सायकल जेवढ्या आहेत तेवढ्याच तीन चाकी सायकल असून त्या सर्व सायकलींची एकूण 130 चाके होतात तर त्यापैकी दुचाकी सायकली किती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढेच बदके आहेत त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका दुकानात तीन पाती असलेले जेवढे पंखे आहेत तेवढेच चार-पाती असलेले आहेत त्या सर्व पंख्यांची एकूण पाती 119 असल्यास दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsहरी कडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याचा दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरी जवळील एकूण कोंबड्या किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsप्रणव कडे जेवढे चौकोनी पुठ्ठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुठ्ठे आहेत त्या सर्वांचे कोण मोजले तेव्हा 180 झाले तर त्याच्याजवळ एकूण किती त्रिकोणी पुठ्ठे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजानवी जवळ 5 पाकळ्यांची जेवढी फुले आहेत त्याच्या निम्मी फुले तिच्याजवळ 4 पाकळ्यांची आहेत त्या सर्व फुलांच्या एकूण पाकळ्या 112 आहेत तर चार पाकळ्यांची एकूण फुले किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsरामपूर गावातील 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व 1300 स्त्री मतदारांनी मतदान केले तर त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअक्षय जवळ 2150 होते त्याने एका पेटीत 60 आंबे याप्रमाणे 32 पेट्यात आंबे भरून विकले व 45 आंबे नसले म्हणून टाकून दिले तर त्याच्याजवळ किती आंबे शिल्लक राहिले ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका बागेत एकूण 1275 झाडे असून त्यामध्ये 850 आंब्याची झाडे व 75 नारळाची झाडे आहेत उरलेली झाडे फणसाची आहेत तर बागेत फणसाची झाडे किती ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsप्रतिभा जवळ 1940 सफरचंद होती तिने एका पेटीत 36 याप्रमाणे 20 पेट्यात सफरचंद भरून विकली व 72 सफरचंदे नासली म्हणून टाकून दिली तर तिच्याजवळ एकूण किती सफरचंद उरली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका गावात 6718 पुरुष असून 5829 स्त्रिया आहेत एकूण लोकसंख्येतील 7548 अक्षर आहेत तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका दूध संकलन केंद्रावर 805 लिटर गाईचे दूध व 915 लिटर म्हशीचे दूध संकलन केले त्यापैकी 1575 लिटर दुधाची विक्री केली तर किती लिटर दूध शिल्लक राहिले ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 42 आहे त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 60 आहे तर त्या प्रत्येक संख्येची चौपट करून बेरीज केल्यास उत्तर काय येईल ?
Correct
Incorrect