MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 107
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 107
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएसी धोंडेन यांना भारत सरकारने नुकतेच पद्मश्री देऊन गौरविले….. क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री देण्यात आले,
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएक गाडी 6 तासात 210 किमी अंतर जाते,तर त्याच वेगाने 10 तासात किती अंतर जाईल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsगटातील अयोग्य संख्या शोधा?
14, 23, 32, 41, 50, 59
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएक माणूस 15 किमी दक्षिणेकडे चालतो आणि नंतर उजवीकडे वळतो.नंतर 7 किमी चालल्यास तो डावीकडे वळतो. 1 एक किमी चालतो. आता त्याच्या आरंभ स्थळापासून तो कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsबेस्ट फिल्म उत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2016 मध्ये कोणत्या चित्रपटाला प्राप्त झाला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका दुकानदारने 8टन गहु विकत घेतले आणि त्यातून5.7 टन विकले आता त्याच्याजवळ किती किलोग्राम गहू आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजेव्हा एखादी वस्तू 18700 ला विकल्यास मालकाला 15% नुकसान होते तर 15% फायदा होण्यास ती व्यक्ती कितीला विकावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsआयताकृती जागा 60 मीटर लांब.आणी 40 मीटर रुंद जागेला दोन जॉगिंग मार्ग जागेच्या आतल्या बाजूला आहेत. उर्वरित जागेत व्यायामाचे साहित्य आहे. व्यायामाच्या साहित्याची जागा 2109 स्क्वेअर मीटर आहे. जॉगिंग मार्गाची रुंदी किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsरेशमाची जन्मतारीख प्रियाच्या जन्मतारखेच्या 64 दिवसांनी येते. रेशमाची जन्मतारीख जर सोमवारी आहे तर प्रियाचा जन्मदिवस केव्हा येईल,?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केंद्र शासनाने अति मागास जमात म्हणून जाहीर केली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त विहिरी आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमहाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार भारतातील अशिक्षितांचे प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन सुरत भुसावळ मार्गावरील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsढाकना कोलकाच अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधनी…. येथे स्थापन करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोणता जिल्हा आहे की खाली सारस नगरी म्हणून ओळखला जात असे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदोन किंवा अधिक राज्यांसाठी समान उच्च न्यायालय स्थापन करण्याचे अधिकार…. ला आहेत,
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points1962 मधील निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये……. जागा होत्या,
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b