पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 151
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 151
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points‘मुल’ या शब्दाचे लिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points‘मी कुसुमाग्रज वाचले.’
यातील लक्षार्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsधातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsस्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा.
भक्ती –
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालील वाक्यात अवतरण चिन्हातील शब्द कोणते कार्य करतो ते सांगा.
दशरथाने कैकयीला ‘दोन’ वर दिले.
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsवर्णांच एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणता मराठी महिना आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points‘ययाती’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points‘नाक मुठीत धरणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points‘आवळा देऊन ……..काढणे’ ही म्हण खालीलपैकी कोणत्या शब्दाने पूर्ण होते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points‘अमर क्रिकेट चांगला खेळतो.’
या वाक्यातील चांगला हा शब्द दर्शवितो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsमाकडाचा खेळ करणाऱ्यास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखग्रास सूर्यग्रहण हे खालीलपैकी कोणत्या दिवशी होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points‘हात धरणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपैदक्षिणा………..
वाक्यप्रचार पूर्ण करा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points‘आजन्म’ या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज करण्याची पद्धत नाही?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालीलपैकी समास घटित विशेषण सांगा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsएका ठराविक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या दोन वर्षासाठी 6 टक्के पुढील पाच वर्षांसाठी 9 टक्के व पुढील शिल्लक कालावधीसाठी 13 टक्के आहे. जर 10 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज 7680 रुपये मिळत असेल. तर मुद्दलाची रक्कम किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsभारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटनादुरुस्त्यांमुळे झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsचिकन माती पासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 सेमी आणि पायाची त्रिज्या 6 सेमी आहे. त्यांचा आकार बदलून गोल तयार केला तर त्या गोलाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsजड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रिया काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsएका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाणी यांचे गुणोत्तर 4:3 आहे जर त्या मिश्रणात आणखी 14 लिटर पाणी टाकले तर नवीन मिश्रणातील अल्कोहोल व पाण्याचे गुणोत्तर 3:4 होते तर त्या मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsवृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या शेकडा 6 ने घटल्यामुळे दोन वर्षांनी झाडांची संख्या 26508 झाली तर दोन वर्षांपूर्वी एकूण झाडांची संख्या किती होती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsगोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असत?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsआ – कारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsएका समलंब चौकोनामध्ये समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 10 सेमी आणि 15 सेमी आहे. तसेच त्या समांतर बाजू एकमेकांपासून 4 सेमी अंतरावर आहेत. तर त्या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsखालील क्रमिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
4,196,16,144,36,100,64,?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsगोगलगाय खालीलपैकी कोणत्या संघात मोडते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsश्रीमान संजीव यांना तीन मुले आहेत पहिल्या मुलाचा जन्मदिन एप्रिलच्या पाचव्या सोमवारी येतो . दुसऱ्या मुलाचा जन्मदिन नोव्हेंबरच्या पाचव्या गुरुवारी येतो. जर तिसऱ्या मुलाचा जन्म 20 डिसेंबरला झाला असेल, तर या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsरक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे…..
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsमुंबई येथे प्रचार सभेदरम्यान काही आमदार जमले होते. त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली. तर प्रचार सभेत किती आमदार असतील?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsसागरी मैल (नॉटिकल) म्हणजे किती किलोमीटर अंतर होय?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsपोलीस हा विषय कोणत्या सूची मध्ये समाविष्ट आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsइसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsएक खलाशी 48 किमी चे अंतर प्रवाहाच्या दिशेने 8 तासात पार करतो. जर त्याला तितक्याच अंतरावर परतण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 12 तास लागत असतील तर प्रवाहाचा वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी मूर्धन्य वर्ण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsएक सेमी बाजू असलेल्या लोखंडी घराला वितळून त्याच्यापासून 27 समान लहान घन तयार केले तर त्या नवीन घनाची बाजू किती?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsपरवा मंगळवार होता तर उद्या कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालील लयबद्ध मांडणी पूर्ण करा.
13_2_3021_0_
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsआकाशच्या बहिणीची मुलगी आकाशची कोण?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsएका व्यासपीठावर 6 लोकांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
50 : 500 : : 60 : ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsघड्याळामध्ये बारा वाजले असतात तास काटा कोणती दिशादर्शवेल ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points35 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकृती शेतात आतून 7 मीटरचा बागेच्या परिघासभोवताली रस्ता करायचा आहे तर त्या रस्त्याची क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक …….यांच्या मार्गदर्शनाखाली केला?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points30 ते 50 च्या दरम्यान सर्व मूळ संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points3 वाजून 30 मिनिट झाले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन झालेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsएका आयताकृती घराची लांबी व रुंदी 2:1 या प्रमाणात असून त्यांची परिमिती 60 मीटर असल्यास त्याची लांबी किती मीटर असेल?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.