MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 106
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 106
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतीय संविधानाचा कोणते अनुच्छेद अनुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकेंद्र व राज्य लोकसभा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या.
अ) ए.सी. सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते.
ब) महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.
क) महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभागी होतो त्याला तेथे बोलणे व मत देण्याचा अधिकार आहे.
वरीलपैकी कोणते विधान चूक आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसंसदेने पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार संमत केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतातील राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारताच्या संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्यांपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ते ठरवा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsडॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पाणीवाटप तंट्यामध्ये कर्नाटकचा समावेश नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsयशी धोंडेन यांना भारत सरकारने नुकतेच पद्मश्री देऊन गौरविले………… क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री देण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसरकारी योजनांचे सामाजिक लेखापरीक्षण हा शासनाच्या कामकाजाचा भाग करणारा कायदा प्रथम अमलात आणणारे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsबंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांदरम्यान धावते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsस्पेसएक्सच्या खाजगी मंगळयान मोहिमेसाठी खालीलपैकी कोणता प्रक्षेपक पाठवण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
अ) माझी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे या वर्षासाठी इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास या पुरस्काराचे मानकरी आहेत.
ब)त्यांना हा पुरस्कार जागतिक स्तरावर भारताचे स्थान सुधारण्यासाठी आणि भारताच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी योगदान देण्यासाठी मिळाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजर आयताची प्रत्येक बाजू 50 टक्क्यांनी वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ किती पटीने वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points10 टक्के नफा घेऊन एक पुस्तक 25.50 ला विकले जर ते पुस्तक 25.75 रुपयाला विकले, तर किती टक्के नफा किंवा तोटा झाला असता.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या 10 वर्षात 175000 पासून 262500 झाली तर प्रत्येक वर्षी किती टक्के वाढ झाली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदोन क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 35 आहे. तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsश्यामची आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 2/5 पट आहे. आठ वर्षानंतर त्याचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल तर श्यामच्या आईचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका सुसं बहुभुजाकृतीला 12 बाजू आहेत तर तिचा प्रत्येक अंतरकोन किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसुदान देश कोणत्या खंडात आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘यारदांग’ हे भूदृश्य कशामुळे तयार होते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या पात्रते संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) भारतीय नागरिक आणि वयाची 30 वर्षे पूर्ण.
ब) राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास ती व्यक्ती पात्र असली पाहिजे.
क) नामांकन भरणाऱ्या उमेदवाराचे नाव किमान दहा मतदारांनी सुचवले पाहिजे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात ‘राज्य मतदार दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b