History Practice Question papers, History practice paper suitable for all competitive exams. , Free Model Papers in History. इतिहस सराव पेपर, मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा.
Leaderboard: इतिहास सराव पेपर 50
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 50
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
इतिहास स्पेशल सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेसचे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकाँग्रेस स्थापने संदर्भातील ‘सुरक्षा झडप सिद्धांत’ याला ‘दंतकदा’ संबोधून कोणी नाकारले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय सभेच्या घटनादुरुस्ती करण्यासाठी खास अधिवेशन बोलवण्यात आलेले ठिकाण…….. होय.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकिसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points……….. हे मुंबई येथील 885 च्या पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेस सभेच्या इसवी सन 1886 च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsराष्ट्रीय सभेचे काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरणार होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsलोकमान्य टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतुर्थी मध्ये प्रामुख्याने स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी, आणि ……….या चार बाबींचा समावेश होता.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsरौलत कायदा कोणत्या साली आला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘केसरी’चे संपादक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुण्याचे प्लेगचे कमिश्नर रॅंड यांची 1893 मध्ये हत्या कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहात्मा गांधीचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये ‘साराबंदी’ ची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमहाराष्ट्रात होमरूल लीगची चळवळ……….यांनी सुरू केली.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsलॉर्ड मिंटो यांच्या प्रचारामुळे कोणती संघटना 1906 मध्ये स्थापन झाली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points1919 मध्ये अखिल भारतीय खिलाफत परिषद …..येथे झाली.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsहोमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsलोकमान्य टिळकांनी चार तत्वे अंगीकारली होती. त्यात खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नव्हती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजालियनवाला बागेतील निरपराधी शस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले?
खालीलपैकी कोणत्या घटक बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकोणत्या कायद्याने सांप्रदायिक निवडणूक मंडळ लागू केले?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b