MPSC Law Practice Question papers, Mains exam Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC Law Question Paper 23
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Law Question Paper 23
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोणकोणत्या अनुच्छेदामध्ये दिलेल्या अधिकारांतर्गत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 ची अधिनियमिति करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांची संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत इन कॅमेऱ्यात सुनावणी केव्हा घेतली जाते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये निर्विवादपणे मान्य केले जाते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsविधीग्राह्य वैवाहिक जीवनाच्या कोणत्या काळात एखाद्या बाळाचा जन्म झाल्यास ते आपत्ती औरस आहे हे सिद्ध होईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 मधील कलम…….. नुसार राज्य शासनाला सामुदायिक द्रव्य दंड बसविण्याची शक्ती प्रदान करण्यात आलेली आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम कलम 2 (11) अन्वये पोलिस अधिकारी या संज्ञेचा अर्थ या अधिनियमांवर नेमलेली किंवा नेमली असल्याचे समजण्यात येणारी पोलीस दलातील कोणतीही व्यक्ती असा होतो आणि तीत कलम ………किंवा ………अन्वये नेमलेला विशेष पोलीस अधिकारी किंवा अप्पर पोलीस अधिकारी यांचा समावेश होतो.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या नियनामासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याचा अधिकार …………यांना प्रदान केला आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये सर्वोच्च पोलीस प्रशिक्षण संस्था कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकलम 55 नुसार पारित केलेला तडीपारीचा आदेश किती काळापर्यंत अमलात राहू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम कलम 17 अन्वये कोणत्याही जिल्ह्याचा अधीक्षक व जिल्ह्याचे पोलीस दलही………. नियंत्रणाखाली असतील.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 अंतर्गत कोणत्याही दलित महिलेचा सार्वजनिक पूजेच्या ठिकाणी ती अस्पृश्य आहे या कारणासाठी प्रवेश निषिद्ध केला असल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा नेमून दिलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 नुसार अनुसूचित जाती याला भारतीय संविधानाच्या खंड…… अनुच्छेद …….मध्ये त्यास नेमून दिलेला अर्थ आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 दिनांक………. रोजी अमलात आला.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम 1989 यास राष्ट्रपतींची संमती दिनांक ……….1989 रोजी मिळाली.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsहुंडाबंदी कायदा 1961, नुसार होण्याची मागणी करण्याची शिक्षा खालीलपैकी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsहुंडाबंदी अधिनियम 1961 मध्ये व्यक्त केलेल्या ‘मूल्यवान रोखे’ या शब्दाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या अधिनियमात केलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsलजपत राय सेहगल विरुद्ध राज्य शासन 1983 मध्ये स्पष्ट केले आहे की हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 हा………..
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsलोकायुक्त ही यंत्रणा सर्वप्रथम ……….या राज्यात ……….साली निर्माण करण्यात येऊन कार्यान्वित झाली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsश्री. एम. ए. जिना यांनी मांडलेल्या 14 मुद्द्यातील खालीलपैकी कोणता नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsघटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानांपैकी कोणते विधान चूक आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत मुख्य आयुक्त किंवा कोणत्याही आयुक्तास कोण पदावरून दूर करू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील कलम 2 मध्ये स्थानिक प्राधिकरणाच्या व्याख्येनुसार वेगळेपण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsहुंडा प्रतिबंधक कायदा 1961 कलम 2 अन्वये स्पष्ट केलेली ‘मौल्यवान वस्तू’ याचा अर्थ भारतीय दंड संहिता 1860 मधील…….. याप्रमाणे आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsहुंडाबंदी अधिनियमानुसार हुंडा देणे किंवा घेणे……….. यास अशी शिक्षा होते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएखादी व्यक्ती जी अपरात करू शकते अशा व्यक्तीविरुद्ध विशेष न्यायालयात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत……….. आदेश पारित करण्याचा अधिकार आहे.
Correct
Incorrect