पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 132
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 132
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsपुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points‘तू माझे ऐकले हे बरे झाले.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsP,Q,R,S ही चार पुस्तके असून एका वेळी दोन पुस्तके घेता येतात, तर अशा किती जोड्या असू शकतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsएका बॉक्सची लांबी पंधरा सेमी रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsमहात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsशीर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल, तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsएका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वाद हे घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsसंपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsसीता, गीता व मीना यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. 5 वर्षांपूर्वी तिघींच्या वयाची बेरीज किती होती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points16 वी जी ट्वेन्टी देशांची शिखर परिषद 2021 मध्ये कुठे पार पडली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsकोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points‘रिसर्च अँड ॲनालिसिस विंग’ ही कोणत्या प्रकारची संस्था आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsगणेशने 112 रुपयाची वस्तू 87 रुपयाला विकली तर त्याला किती शेकडा नफा किंवा तोटा झाला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल?
सोमवार : शनिवार : : चैत्र: ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsएक दुकानदार एक टेबल 15% सवलतीने विकत घेऊन 3910 रुपयाला विकतो या व्यवहारात त्याला 15% नफा होतो तर दुकानदाराला सवलत किती रुपये मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 points1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ हे कोणत्या प्रकारच्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsराष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points120 मीटर लांबीची रेल्वे एक खांब 4 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणता जिवाणूजन्य रोग नाही?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsकोवॅक्सिन ही covid-19 ची लस भारतात बायोटेकने कोणाच्या सहकार्याने तयार केले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsवाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points65 किलोग्रॅम वजनाची एक व्यक्ती निघून गेली व त्या ठिकाणी नवीन व्यक्ती आल्यामुळे 8 जणांची सरासरी 3 किलो ग्रॅमने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वजन काय?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsफॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsखालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखाली शब्दसमूहासाठी नेमका शब्द सुचवा.
म्हाताऱ्या किंवा लंगड्या लुळ्या गुरांना ठिकाण.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points‘राधा गाणे गात असे’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsपाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पडला?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsसतीबंदी कायदा कधी पास झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाचे यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsराजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsपहिल्या दहा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points25 नंतर क्रमाने येणारी 23 विषम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points25, 75 ,100 या संख्यांचा लसावी काढा?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालीलपैकी विजोड पद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsकनक, सुवर्ण, हेम, कांचन हे कशाचे समानार्थी शब्द आहेत?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsमितभाषी या शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points‘गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते.’ या वाक्यातील विशेष नामे कोणती?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालीलपैकी शब्दयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsखालील पर्यायांमध्ये वेगळा अर्थाचा शब्द कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsमाणसापरीस मेंढर बरी या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsवर्तमान काळाचे उदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsइतिश्री होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsतारापूर पावर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsराज्यसभेचा सभापती कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsएका संख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b