Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 15
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 15
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
10 : 20 : : 25 : ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजर घराला आकाश, आकाशाला समुद्र, समुद्राला भुयार म्हटले तर विमान कशात प्रवास करेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजर आग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्येला पश्चिम आली तर याप्रमाणेच पश्चिमेचे काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकंगना ही आनंदची पत्नी व स्वराजची बहीण आहे. रामदास हे स्वराज्याचे वडील आहेत, तर रामदास हे आनंदचे कोण?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएक जानेवारी 2019 ला मंगळवार हा वार आहे, तर एक जानेवारी 2020 ला कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी तेवढीच प्रति विद्यार्थी वर्गणी गोळा केली असती, तर ती वर्गणी 6561 रुपये झाली असती, तर विद्यार्थ्यांची संख्या काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढील क्रम पूर्ण करा.
381,378,373,366,?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजानबाचा क्रमांक उजवीकडून 21 तर डावीकडून 15 आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक दोरी बारा ठिकाणी कापले असतात तिचे किती तुकडे तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?
8,24,12,36,18,54,?,78
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points21,31,44,57,73 यातील विसंगत पद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsगाढवाला सिंह म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, हरणाला म्हैश म्हटले तर यापैकी सर्वात जलद धावणारा प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points85 व्यक्तींच्या रांगेत कार्तिक उजवीकडून 24 वा आहे आणि प्रदीप हा मध्यभागी असल्यास कार्तिकचा डावीकडून क्रमांक कितवा?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकोमल पूर्वेकडे 8 किमी चालत गेली. डावीकडे वळून 6 किमी व परत डावीकडे वळून 10 किमी चालत गेली तर ती मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसम्राटचे वडील हे अनुपमाच्या आईचे दिर लागतात तर अनुपमाच्या वडिलांची बहीण ही सम्राटची कोण?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक ऑगस्ट 2014 रोजी मंगळवार असेल तर 14 नोव्हेंबर 2014 रोजी कोणता वार येईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsLOIS या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.
4,7,13,23,38,59,…?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsगटात न बसणारी संख्या खालीलपैकी ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points8 / 4 * 3 – 2 1 + 1 = ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील संख्या मालिका पूर्ण करा.
6,8,10,12,….?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपाच बगळे पाच मासे पाच मिनिटात खातात तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसुधीरच्या आत्याची वहिनी अजयची आई आहे तर सुधीरचे वडील अजयचे कोण?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसाडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसात संख्यांची सरासरी 70 आहे. त्यापैकी चार संख्यांची सरासरी 50.5 आहे. तर उरलेल्या तीन संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect