MPSC Law Practice Question papers, Mains exam Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC Law Question Paper 22
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Law Question Paper 22
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बाबी पोलिसांची कायदेशीर कर्तव्य नाहीत?
अ) एखाद्या नशेतील व्यक्तीचा ताबा घेणे
ब) लोकांना निर्माण झालेला धोका टाळणे.
क) बालकल्याण निधीला योगदान देणे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम……… मध्ये आयुक्तांच्या अधिकारितेत सहाय्यक आयुक्त नेण्याची तरतूद आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने चूक आहेत?
अ) पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केल्यास त्याचे सर्वाधिकार व कार्य देखील निलंबित होतात.
ब) निलंबित पोलीस अधिकारी त्यांच्या सर्व विशेषाधिकारांपासून वंचित केला जात नाही.
क) निलंबित पोलीस अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असतो.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) एखाद्या व्यक्तीला किंवा घोड्यांना इशारा देणेकरिता पंगत उडवता येते.
ब) सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला उपद्रव निर्माण करता येणार नाही.
क) पोलीस ठाणे किंवा न्यायालय येथे व्यक्तीला धूम्रपान व ठोकता येणार नाही.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपोलिसांचा खालीलपैकी कोणत्या कृतीला तापमान कृती म्हणतात?
अ) योग्य कारणांशिवाय एखाद्या ठिकाणी प्रवेश करणे.
ब) ताब्यातील व्यक्तीचा वैयक्तिक छळ करणे.
क) संपत्तीचा अनावश्यक ताबा मिळवणे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या अंतर्गत पोलीस गणवेशाचा अनधिकृतपणे वापर केल्याबद्दल पर्यंत द्रव्य दंडाची शिक्षा होईल.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कोणते कलम जनतेसंबंधी पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तव्याशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कोणत्या प्रकरणात गुन्हा व शिक्षा यासंदर्भात तरतूद केलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपोलीस अधिनियम अंतर्गत खालीलपैकी कोणाविरुद्ध तडीपारचा आदेश काढता येतो?
अ) समाजविघात एक कृती करून अशांतता पसरवू शकेल अशी व्यक्ती
ब) वारंवार शांती मोर्चा काढून वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या.
क) विहित वेळेनंतर ध्वनिक्षेपकावर गाणी लावणाऱ्या व्यक्ती.
ड) साथीचा रोग झालेली व्यक्ती जिच्या वास्तव्यामुळे रोग पसरून लोकांचे आरोग्यास बाधा येऊ शकेल.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियमातील कलम……… मध्ये ज्या क्षेत्रातून व्यक्तीस निघून जाण्याचा आदेश देण्यात आला त्या क्षेत्रात परत येण्याची तात्पूर्ती परवानगी देण्याची तरतूद आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम 1951………. येथे लागू होतो.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsबॉम्बे पोलीस कायदा, 1951 कुठे लागू होतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsबॉम्बे पोलीस कायदा 1951 नुसार खालीलपैकी कोणते कृत्य हे गुन्हा नाही?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम कलम 57 खाली, पुढीलपैकी कोणत्या कायद्याने सिद्धदोष असणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करता येते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम मधील कलम 115 अंतर्गत पुढीलपैकी कशाच्या संदर्भात तरतूद आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ……..नुसार पोलिस अधिकारी हे नेहमी कामावर असतात असे गृहीत धरले जाते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 अंतर्गत घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याचे स्वरूप……… असते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअस्पृश्यतेच्या आधारावर सामाजिक व धार्मिक अक्षमता प्रस्थापित करणे या गुन्ह्याकरिता कोणत्या कायद्यात शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मधील कलम 10 अनुसार वेगळेपण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मधील कलम 15 नुसार कोणाला अपराधाची दखल घेऊन खटला चालवण्याचा अधिकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 नुसार राज्य शासन सामुदायिक द्रव्य दंड बसू शकते का?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण कायदा 1955 नुसार विशिष्ट कृत्य हे या कायद्यानुसार गुन्हा आहे हे गृहीत धरण्यासाठी……..
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएखादी व्यक्ती जी अपराध करू शकते अशा व्यक्तीविरुद्ध विशेष न्यायालयाला……… आदेश करण्याचा अधिकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsनोडल अधिकाऱ्याचे नामनिर्देशन हे………. अंतर्गत होते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा कलम 13 खाली दंडाधिकारी यांच्या आदेशाची नोटीस विरुद्ध पक्षावर ………..दिवसात बजवावी लागेल.
Correct
Incorrect