Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 14
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 14
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points51 ते 93 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदोन डझन पेरूची किंमत 24 रुपये आहे. तर 5 किलो पेरुची किंमत किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी वर्ग संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points20 व 30 यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points6,7,8,9,12 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी 3 उरते
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points3.2 * 0.4 * 0.05 = ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्षे आहे. वर्ग शिक्षकासहित सर्वांचे सरासरी वय तेरा वर्षे झाल्यास वर्ग शिक्षकाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points40 लिटर मिश्रणात दूध व पाण्याची प्रमाण 2:3 आहे जर 4 लिटर दूध व 4 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास मिश्रणात दूध व पाण्याची प्रमाण काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका दुकानदाराला 243 वस्तू विकल्यानंतर 57 वस्तूंच्या विक्री एवढा तोटा होतो, तर शेकडा तोटा किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 30 टक्क्याने वाढवली व नंतर 20 टक्के सूट दिली तर किती टक्के त्यात नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदुकानदार 500 रुपये छापील किमतीच्या घड्याळावर 20 टक्के सूट देतो तरीसुद्धा त्याला 30 टक्के नफा होतो तर घड्याळाची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points2,3,5,7,8 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी संख्या तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsक्रिकेट टीमसाठी 16 खेळाडूंमधून 11 निवडायचे आहेत तर किती वेगवेगळ्या निवड तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points7,13,19,25……… याप्रमाणे पहिल्या पंचवीस संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपाच अंकी, चार अंकी, तीन अंकी मोठ्यात मोठ्या संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points64 या संख्येच्या वर्गमुळात त्यात संख्येचे घनमूळ मिळवले असता येणाऱ्या संख्येचा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका अपूर्णांकांचे वर्गमूळ त्याच्या दुप्पट आहे तर तो अपूर्णांक खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपहिल्या 20 सम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points0.07% = ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका संख्येचे 27% हे 540 आहेत तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदोन संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा 30 % व 40% ने लहान आहेत तर तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज 468 आहे तर त्या दोन संख्या शोधा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका त्रिकोणाचीचितीचा पाया 16 सेमी व उंची 14 सेमी दिली असेल तर त्रिकोणचितीचे घनफळ काढा?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsघनाचे पृष्ठफळ 54 चौसेमी असल्यास घनफळ काढा?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकाशी 45 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या आगगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect