MPSC Law Practice Question papers, Mains exam Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC Law Question Paper 21
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Law Question Paper 21
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsविवाहित स्त्रीला आत्महत्या करण्यास तिच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाईकांनी प्रोत्साहित केले किंवा उस्कावले असे केव्हा न्यायालय गृहीत धरेल.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा बाबत सूचना कोठून व कशी प्राप्त झाली याबाबत साक्षी मध्ये सांगण्याकरिता त्यास जबरदस्ती करता येईल का?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872 केव्हा अमलात आला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय पुरावा कायद्याप्रमाणे ‘कोर्ट’ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणती व्यक्ती अंतर्भूत नाही?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअ) सर्व वस्तुस्थिती दस्तऐवज आतील मजकूर किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मधील मजकूर व करतात तोंडी पुरावा घेऊन सिद्ध करता येते.
ब) कोणत्याही बाबतीत तोंडी पुरावा प्रत्यक्ष असावा.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कुठला अव्वल पुरावा आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा अधिनियम 872 च्या कलम 24 अन्वये खालील पद्धतीने घेतलेला कबुलीजबाब हा असंबंध ठरतो.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा 872 चा कलम 101 मध्ये खालील तरतुदी केलेल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय पुरावा अधिनियम 872 च्या कलम 125 नुसार कोणत्याही दंडाधिकार्यांना किंवा पोलिस अधिकाऱ्याला किंवा महसुल आधिकाऱ्याला कोणताही अपराध घडला याची कोणतीही माहिती कोठून मिळाली हे सांगण्याची सक्ती केली जाणार नाही हे वाक्य…………
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points27 भा. पुरावा का. प्रमाणे कारवाई होण्याकरिता खालीलपैकी कोणती अट पूर्ण झाली पाहिजे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसाक्षी पुरावा अधिनियमातील कलम 25 नुसार पोलीस अधिकार्यांची खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय पुरावा कायदा 872 मधील कलम 75 ……….संदर्भात सांगितले आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय पुरावा कायदा ,1872 कलम 45 नुसार निष्णातांचे अभिप्राय ……….साठी लागतो.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकोणताही गुन्हा घडल्याचे कोणतीही माहिती त्याच कोठून मिळाली हे सांगण्यास कोणी भाग पाडू नये?
अ) दंडाधिकारी
ब) पोलीस अधिकारी
क) आयकर अधिकारी
ड) महसूल अधिकारी
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘अ’ म्हणतो की ‘ब’ने काही एक गुन्हा केला आहे. सबब ‘ब’ला शिक्षा करण्याचा निर्णय करावा असा अर्ज ‘अ’ न्यायालयाला करतो तर ‘ब’ने गुन्हा केला आहे हे ‘अ’ ने साबीत केले पाहिजे हे. विधान………
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points113 अ साठी क्रूरता याचा अर्थ भारतीय दंड विधानाच्या ……….. कलमाप्रमाणे आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय पुरावा कायद्याच्या कलम 8 नुसार ………. सुसंगत आहे, असे समजावे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुरावा कायद्याच्या कलम 27 अन्वये आरोपीचा जबाब ग्राह्य ठरविण्याकरिता कोणत्या अटी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजर एखादे कागदपत्र भारतीय साक्षी पुरावा अधिनियमातील कलम ………..खाली येत असेल तर तो खासगी दस्तऐवज असतो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकलम 163 नुसार कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याने किंवा अन्य अधिकारी व्यक्तीने स्वतः किंवा दुसऱ्यांकर्वी भारतीय साक्षी पुरावा अधिनियमातील………. मध्ये उल्लेखलेले असे कोणतेही प्रलोभन दाखवता कामा नये अथवा तशी धमकी किंवा तसे वचन देता कामा नये.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएखाद्या स्त्रीच्या तारुण्याचा व बळजबरीने तिचे कौमार्य भंग केले असेल तर आरोप प्रस्थापित करण्यासाठी भारतीय पुरावा कायद्यानुसार कोणते पुरावे असणे आवश्यक आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय साक्षी पुरावा अधिनियम लागू होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsचौकशी तथ्यविषयक बाबीसंबंधी आपणासमोर जी कथने करण्यास न्यायालय साक्षीदारांना परवानगी देते किंवा आवश्यक करते ती सर्व कथने ; किंवा अशा कथनांना ……….असे म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा अधिनियम,1972 च्या कलम 75 मध्ये ………..चा उल्लेख आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘प्रलोभन, धमकी किंवा वचन याद्वारे मिळविलेला कबुलीजवाब फौजदारी कार्यवाही असंबंध असतो’- याबाबत भारतीय साक्षी पुरावा अधिनियमाच्या कोणत्या तरतुदी मध्ये उल्लेख केला आहे?
Correct
Incorrect