पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 121
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 121
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsकलम 155 अंतर्गत सातबारा दुरुस्ती करण्याचा अधिकार या अधिकाऱ्यापैकी कोणाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsबीड जिल्ह्यातील कोणत्या शहराचे नाव मोमिनाबाद असे होते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsबीड जिल्ह्यातील एक धबधबा….
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsबीड जिल्ह्यातील कोणत्या शहराला संस्कृती शैक्षणिक माहेरघर असे म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsमहानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsमहाराष्ट्र मधील पहिले मेगा फूड पार्क हे ……. लासा सातारा येथे स्थापित केले गेले.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केला?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsजागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsभारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsजागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsनटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsजगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsम्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsभारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती असतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsराधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या 12% नी कमी केली तर क्षेत्रफळ किती टक्के ने कमी होईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointscovid-19 विरुद्ध भारत सरकारला मदतीसाठी भारतीय सैन्य दलाने 27 मार्च 2020 रोजी कोणते अभियान सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsमोटार वाहना अधिनियम 1988 मध्ये अपघात घडल्यास वाहन चालकाची कर्तव्य ही कुठल्या कलमांतर्गत दिलेली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points‘मला संकष्टीला चंद्र दिसला.’
या वाक्यातील कर्ता कोण?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points988 च्या रकमेवर 18 टक्के दराने 5 वर्षात किती रुपये सरळ व्याज मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsसदूची 5 विषयातील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या दोन विषयात त्याला 173 गुण मिळाले तर त्याची 7 विषयातील गुणांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsएका रांगेमध्ये मनोज डावीकडून 7 वा आणि किरण उजवीकडून 12 आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली जर मनोज डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.’ या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsमनालीचे डोळे माझ्यासारखे आहेत म्हणून तिला सर्वजण …………म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsस्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वाहन होते?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points‘मंत्रालय’ या शब्दाचा विग्रह सांगा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points1 1/2 / 5 3/7 = ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points‘कृष्णार्पण’ या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येस 7 , 9 व 11 या तिन्ही संख्येने भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points‘खरेखोटे ‘ या समासाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsएका मिनिटात एका रिकाम्या 7/2 टाकीचा भाग भरला जातो. तर ती पूर्ण भरण्यास किती मिनिटे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points51 ते 70 संख्या पर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा येईल किती अंशाचा कोन असेल?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points‘डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरून’ हे वाक्य कोणत्या उदाहरणाच्या अलंकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points‘एकादशीच्या घरी शिवरात्र.’ या म्हणीचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsएका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात रक्कम सव्वा दोन पट होते तर व्याजाचा दर काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsमूळ संविधानामध्ये किती कलमे होती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points2015 साली राहुलचा पाचवा वाढदिवस मंगळवारी झाला, तर त्याचा जन्म कोणत्या वारी झाला असेल?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखालील पर्यायातील सर्वात लहान अपूर्णांक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points,पुरुषाने सुवर्णपदक पटकावले.’ या वाक्यातील अवतरणातील शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालील शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points2020 ची ‘खेलो इंडियन युथ गेम्स स्पर्धा.’ कोठे पार पडली?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsसंसदेमध्ये ‘अप्पर हाऊस’ कशाला म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsएका रांगेत मागून 37 क्रमांक असलेल्या पुष्पाच्या पुढे तेराव्या स्थानावर मध्यभागी सुमन उभी आहे, तर रांगेत पुढच्या बाजूने पुष्पाचा क्रमांक कितवा आहे?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-39 : https://chat.whatsapp.com/CDmRYsn6PdLJst0wwD4mRa
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b