History Practice Question papers, History practice paper suitable for all competitive exams. , Free Model Papers in History. इतिहस सराव पेपर, मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा.
Leaderboard: इतिहास सराव पेपर 30
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 30
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
इतिहास स्पेशल सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsइंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतातील वृत्तपत्रांच्या इतिहासाचे अग्रदूत कोणास म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points…………. हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाह होते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsइंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsआर्य समाजाची शाखा लाहोरमध्ये ………या वर्षी सुरू झाले.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points…….. यांचा मराठी भाषेचे पाणिनी म्हणून सार्थ गौरव केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर अस्पृश्य लोकांसाठी खुले व्हावे म्हणून कोणी आंदोलन केले होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsस्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points1821 साली राजा राम मोहन रॉय यांच्या पुढाकाराने………… हे बंगाल साप्ताहिक सुरु केले.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारत पाकिस्तान विभाजन कोणत्या योजनेनुसार झाले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘आर्य महिला समाज’ स्त्री सुधारणा………. करिता यांनी स्थापना केली.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘महर्षी धोंडो केशव कर्वे’ यांच्या आत्मचरित्राचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस’ हे पुस्तक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points……….. यांनी मानव धर्म सभा स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘लूकिंग बॅक’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsबंगाली साहित्यातील ‘नील दर्पण’ ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘तृतीय रत्न’ हे मराठी नाटक………. यांनी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsफर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsइतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकोणत्या महसूल पद्धती शेतकरी जमीन मालक बनले?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsगौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते?
Correct
Incorrect