- महाराष्ट्राचा हवामान प्रकार – उष्णकटिबंधीय मोसमी
- महाराष्ट्रातील पर्जन्य – नैऋत्य मोसमी वा-यांपासून प्रतिरोध पर्जन्य पडतो.
- कोकणातील पर्जन्याची वार्षिक सरासरी – २५०० ते ३५०० मिमी.
- महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण – ७२०० मिमी. अंबोली, सिंधुदुर्ग
- कोकणात उन्हाळ्यात पडणारा पाऊस – आंबेसरी
- पर्जन्यछायेच्या प्रदेशात येणारे जिल्हे – सोलापूर, अहमदनगर
- अवर्षण ग्रस्त भागात पर्जन्यमान – ५०० मिमीहून कमी
- महाराष्ट्रातील ऋतु संक्रमणाचा महिना – ऑक्टोबर
- महाराष्ट्रातील सर्वाधिक थंडीची नोंद झालेली ठिकाणे – ०.६ मालेगांव (१९०२), देवळाली (१९६०)
- वर्षभर सम व दमट हवामान आढळणारा विभाग – कोकण
- सर्वाधिक तापमान कक्षा – नागपूर (१९ )
- महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद – १) चंद्रपूर – (१६ मे १९१२) ४८.३ २) नागपुर – ४७.८ ३) जळगांव – ४७.८
error: Content is protected !!