Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 4
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 4
Quiz-summary
0 of 16 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- Answered
- Review
-
Question 1 of 16
1. Question
1 pointsपरागने भूगोल च्या पुस्तकाची 80 पाणी वाचली त्यामुळे तीन चतुर्थांश पाने वाचायची शिल्लक होती, तर पुस्तक एकूण किती पानांचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 16
2. Question
1 pointsएक ते शंभर अंकी दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 16
3. Question
1 pointsकोल्हापूरहून 240 किमी अंतरावरील पुणे येथे एका कामासाठी रवी मोटर सायकलवरून 6 तासात गेला. कामावरून परतताना गाडीला वेग देत तो अवघ्या 4 तासात कोल्हापूरला पोहोचला. तर परत जाताना रवीने मोटार सायकलचा वेग ताशी किती किमी वाढवला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 16
4. Question
1 pointsधावण्याच्या स्पर्धेसाठी तयारीत थांबलेल्या मुलांच्या रंगीत अनिलचा क्रमांक डावीकडून 7 वा व उजवीकडून 13 वा आहे, तर रांगेत एकूण मुलांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 16
5. Question
1 points10 ते 99 संख्या दरम्यान 5 हा अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 16
6. Question
1 pointsखालील पदावलीतील सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 16
7. Question
1 pointsपाच लिटर पाणी म्हणजे किती मिली लिटर पाणी होय?
Correct
Incorrect
-
Question 8 of 16
8. Question
1 points1988 साली प्रजासत्ताक दिन मंगळवारी आला, तर 26 जानेवारी 1989 रोजी कोणता वार होता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 16
9. Question
1 pointsएका दुकानदाराने दहा किलो सफरचंद 81 रुपयात विकत घेतली, त्यापैकी एक किलो सफरचंद सडलेली निघाली, दुकानदारास दहा टक्के नफा मिळवायचा असेल तर विक्रीचा भाव दर किलोस किती असावा?
Correct
Incorrect
-
Question 10 of 16
10. Question
1 pointsप्रशांतचे वय त्याच्या लहान भावाच्या वयाच्या तिपटीपेक्षा 6 ने कमी आहे. प्रशांतचे वय 21 वर्षे असेल, तर त्याच्या लहान भावाचे वय किती वर्ष असेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 16
11. Question
1 pointsएका दोऱ्याला अनुक्रमे लाल, निळा, पांढरा, हिरवा, पिवळा व जांभळा रंग असलेल्या 216 पताका लावल्या आहेत, तर सुरुवातीपासून 147 व्या क्रमांकावर असणाऱ्या पताके चा रंग कुठला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 16
12. Question
1 points12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 15 मजूर किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 16
13. Question
1 pointsअमोल खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड पश्चिमेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 16
14. Question
1 pointsएका दुकानदाराची पहिल्या पाच दिवसांची सरासरी विक्री 320 रुपये आहे, व शेवटच्या दोन दिवसांची विक्री सरासरी 75 रुपये आहे. तर त्यांची 7 दिवसांची सरासरी विक्री किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 16
15. Question
1 points980 चे 51% + 540 चे 31% = ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 16
16. Question
1 pointsदीपक ने 2250 रुपयाचे कर्ज 5 हप्त्यात फेडले प्रत्येक हप्ता मागील हत्या पेक्षा 50 रुपये अधिक होता, तर पहिला हप्ता किती रुपयाचा होता?
Correct
Incorrect