व्याख्या – ” दोन क्रमवार संख्या चा गुणाकार करून गुणाकाराची निम्मी संख्या म्हणजे ञिकोणी संख्या होय “
- उदाहरणार्थ
क्रमवार संख्या – 5 , 6
5 × 6
ञिकोणी संख्या = ———– = 15
2
वरील उदाहरणात 15 ही ञिकोणी संख्या आहे.
तर 5 व 6 यांना ञिकोणी संख्या चा पाया असे म्हणतात .
- पहिली ञिकोणी संख्या
= 1 × 2 / 2 = 1
- दुसरी ञिकोणी संख्या
= 2 × 3 / 2 = 3
- तिसरी ञिकोणी संख्या
= 3 × 4 / 2 = 6
= 4 × 5 / 2 = 10
- पाचवी ञिकोणी संख्या
= 5 × 6 / 2 = 15
- सहावी ञिकोणी संख्या
= 6 × 7 / 2 = 21
अशाप्रकारे पुढील ञिकोणी संख्या शोधता येतील…
28 , 36 , 45 , 55 , 66 , 78 , 91 , 105 , 120, 136 ,……
अशा अनेक संख्या आपण शोधू शकतो.
- 6 , 36 , 66 आणि 136 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत ?
पर्याय –
(1) चौरस संख्या
(2) आयत संख्या
(3) पंचकोणी संख्या
(4) ञिकोणी संख्या ✅✅
नेहमी विचारले जाणारे उदाहरण
- एक ञिकोणी संख्या देतात व त्याच्या पुढील चौथी , पाचवी अशी संख्या कोणती असा प्रश्न विचारला जातो ?
- उदाहरणार्थ
55 च्या पुढील 5 वी ञिकोणी संख्या कोणती ?
स्पष्टीकरण –
दिलेली ञिकोणी संख्या = 55
या संख्येच्या दुप्पट करा = 55 × 2
= 110
आता 110 हा कोणत्या दोन क्रमवार संख्या चा गुणाकार आहे शोधा….
आपणास समजेल …
10 × 11 = 110 येते.
10 + 5 = 15 …..
म्हणून , 110 नंतर 5 वी ञिकोणी संख्या
15 × 16
= ————– = 120
2
म्हणून , उत्तर – 120