MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 78
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 78
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणते बंदर ‘रेती बंदर’ म्हणून प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन सुरत -भुसावळ मार्गावरील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार भारतातील शिक्षितांचे प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsस्त्री-पुरुष आयुर्मानात संदर्भात खालील विधाने पहा:
अ) 2001 – 2005 दरम्यान स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांच्या आयुर्मान अपेक्षा वाढलेले दिसते.
ब) 60 वर्षावरील स्त्रियांची टक्केवारी 20 पैकी 17 मोठ्या राज्यांमध्ये वाढलेली दिसते.
कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsयोजना आयोगाने प्रस्तावित केल्या प्रमाणे कृषी क्षेत्रात दरवर्षी सरासरी चार टक्के वाढ होणे आवश्यक आहे ज्यामुळे…….
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यात खालील पैकी कोणते पीक सर्वात महत्त्वाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्टे समजता येतील?
अ) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व
ब) न्यायालयीन पुनर्विलोकन
क) कल्याणकारी राज्य
ड) घटना दुरुस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकलम 3 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अप्रस्तुत ठरते?
अ) कलम 3 नुसार संसद एका राज्यातून भूप्रदेश अलग करून नवे राज्य निर्माण करू शकते.
ब) संसद राज्यांच्या सीमा व नाव बदलू शकते.
क) नवीन राज्य निर्माण करणे याबाबतचे विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्व शिफारशीने संसदेत सादर करता येते.
ड) अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधिमंडळाच्या सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चूक आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कारणांसाठी केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली जाते?
अ) प्रशासकीय दृष्ट्या
ब) संस्कृतिक वेगळेपणा
क)व्यूहनीतीच्या दृष्टीने
ड) केंद्राच्या मर्जीनुसार
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क पाच कलमांमध्ये मान्य केला आहे. ती कलमे कोणती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसंसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व…….. च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय घटनेने प्रदान केलेल्या हक्क मधील ‘धर्मस्वातंत्र्याचा हक्क’ यामध्ये खालील पैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसमान नागरी कायदा निर्माण होण्यामागील कारणे कोणती आहेत?
अ) स्वधर्माचा अवाजवी अभिमान
ब) परधर्मीय बाबतची सांशकता
क) राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
ड) राष्ट्रीय ऐक्य भावनेचा अभाव
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसरकारचा कायदा व सुव्यवस्था यावरील खर्च हा ……….आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो .त्याला…….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘विविध परिमाण दारिद्र्य निर्देशांक’ हा खालीलपैकी कोणी मांडला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनवीन सहस्त्रकातील कृषी क्षेत्रातील फिकी वृद्धि कशामुळे आहे?
अ) संरचनात्मक त्रुटी
ब) सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूकीची कमी असलेली पातळी
क) खतांचा समतोल वापर
ड) कृषी क्षेत्रातील धारणा क्षेत्रांचे छोटे आकारमान
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतातील बँकिंग क्षेत्राच्या संदर्भात पुढील पैकी कोणत्या राज्याचा वाटा, ठेवी जमा करण्यात सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपचन क्रियेचा …….यांच्यात अभाव असतो.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsया समूहात न बसणारी संख्या शोधा.
39,69,57,129,117
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsइंटरनॅशनल मेरीटाइम ऑर्गनायझेशन या संस्थेचा सागरी मोहिमेचे अतुलनीय शौर्य दाखवल्याबद्दल चा पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा कोणता?
Correct
Incorrect