MPSC Law Practice Question papers, Mains exam Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC PSI Low Question paper 20
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC PSI Low Question paper 20
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमृत्यू पूर्व जबानी म्हणजे काय?
1. एखाद्या व्यक्तीने मृत्यूबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यास त्या व्यक्तीने मृत्यू पूर्वीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्ती किंवा घटना यांच्याबाबत दिलेले बयान,
2 . जिवंत व्यक्ती ने दिलेला बयान.
3. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे बयान,
4 . पोलिसांचे बयान.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872 अमलात आला.?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसाक्षी पुरावा अधिनियमामध्ये न्यायालय हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो,?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसाक्षी पुरावा अधिनियमाच्या कलम 60 मध्ये तोंडी पुरावा म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसाक्षी पुरावा अधिनियमाच्या कोणत्या कलमा मध्ये प्रलोभन धमकी किंवा वचन याद्वारे मिळालेल्या कबुली जबाब फौजदारी कार्यवाहीत असंबंध असतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसाक्षी पुरावा अधिनियमाच्या कोणत्या कलमा मध्ये मृत्युशय्येवर असणाऱ्या व्यक्तीचे कथन येत,?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसाक्षी पुरावा अधिनियमाच्या कलम 62 नुसार अव्वल पुरावा म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसाक्षी पुरावा अधिनियमाच्या कलम 101 नुसार शाबिता ची जबाबदारी बाबत बदल होते का.?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसाक्षी पुरावा अधिनियम कोणत्या कलमा मध्ये खाजगी दस्तऐवज ची व्याख्या दिलेली आहे.?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसाक्षी पुरावा अधिनियमाच्या कलम 125 कशा संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसाक्षी पुरावा अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये खासगी दस्तऐवजाची व्याख्या दिली आहे, ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या दस्तऐवज सार्वजनिक दस्तावेज म्हणता येणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय पुरावा कायदा 18 72 हा:
अ) जम्मू-काश्मीर वगळता संपूर्ण भारतात लागू आहे.
ब) कोर्ट मार्शल व इतर सर्व कोर्टानच्या न्यायिक प्रक्रिया लागू आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsब ने गुन्हा केला असून न्यायालयाने त्याला शिक्षा द्यावी असे न्यायालयात अ म्हणत असेल तर अशा शाबीताची सिद्ध करण्याची जबाबदारी कोणावर असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय पुरावा कायद्याप्रमाणे कोर्ट या शब्दाच्या अर्थात खालीलपैकी कोणती व्यक्ती अंतर्भूत नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएखादी व्यक्ती ही परकीय कायदे विज्ञान किंवा कला अथवा हस्ताक्षर अंगुलीमुद्रा यांचा सखोल अभ्यास असणारी असल्यास अशा व्यक्तीस …….. म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय पुरावा कायद्याप्रमाणे पुरावा शब्दाच्या व्याख्येतून खालीलपैकी कोणती गोष्ट वेगळी आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय पुरावा कायदा कलम 27 मेमोरेंडम पंचनामा करण्यासाठी आरोपी हा कोणत्या प्रकारचा असणे आवश्यक आहे?
Correct
भारतीय पुरावा कायदा कलम 27 मेमोरेंडम पंचनामा करण्यासाठी आरोपी हा कोणत्या प्रकारचा असणे आवश्यक आहे
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतीय पुरावा कायदा 1872 नुसार पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेली गुन्ह्याची कबुली आरोपीविरुद्ध सिद्ध होत नसते.
वरील विधान हे……
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय पुराव्याचा कायद्यानुसार व्यंगचित्र हे………. कागदपत्र आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsफौजदारी कामकाजात पूर्वीच्या चारित्र्याचा…….. संबंध नसतो.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsन्यायाधीशांची स्वतःचे ज्ञान किंवा निरीक्षण हे पुरावा म्हणून देता येत नाही हे वाक्य ………….,
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतीय पुरावा अधिनियम कायदा 1872 नुसार कोणत्या परिस्थितीत कोर्ट तज्ञांचे मत घेऊ शकते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा 1872 नुसार 101 कलम मध्ये खालील तरतूद केलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअ हा ब खूप च्या खिशात आपला हात खुपसुन ब चा खिसा कापण्याचा प्रयत्न करतो . ब च्या खिशात काही नसल्यामुळे अ चा प्रयत्न फसतो अ हा …………… कलमांखाली दोषी आहे,
Correct
Incorrect